मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा घात केल्याचा आरोप केवळ भाजपाविरोधकांकडूनच नाही तर शेतकऱ्यांकडूनही केला जात आहे. परदेशी आयातीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी नागवला जात असल्याचा आक्षेप सर्वच पातळ्यांवर घेतला जात आहे. यावेळी पीक चांगले येत असल्याने दोन पैसे जास्त सुटतील अशी अपेक्षा असणारा सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यामुळे नागवला जात आहे. शेतकरी, शेतकरीपुत्र-कन्या आणि त्यांचे हितचिंतक असणाऱ्या ट्विटरकरांनी गुरुवारी सायंकाळी #सोयाबीन हा हॅशटॅग वापरत आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यातील काही निवडक ट्वीट याबातमीसोबतही जोडले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरीहिताच्या या ट्रेंडचे @TrendKida टीमने विश्लेषण केले तेव्हा हा हॅशटॅग अवघ्या महाराष्ट्रात क्रमांक एकवर ट्रेंड झाल्याचे लक्षात आले.
सरकारनेच प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकरी यावेळी सोयाबीनकडे जास्तच वळला. त्याचवेळी सरकारने सोयाबीनच्या परदेशातून आयातीस परवानगी दिल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळत आहेत. राजकीय स्वार्थ आणि परदेशाशी संबंध जपण्याच्या नादात भाजपा सरकार आपल्या मातीतील आपल्या शेतकऱ्यांचा घात करत असल्याचा आऱोप करत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला संताप ट्विटरवर अभिव्यक्त झाला आहे.
@TrendKida ट्रेंड किडा टीमने विश्लेषण केले तेव्हा हा हॅशटॅग अवघ्या महाराष्ट्रात क्रमांक एकवर ट्रेंड झाल्याचे लक्षात आले.
#सोयाबीन हॅशटॅग ला ट्विटरकरांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिलाय. #सोयाबीन हॅशटॅगचं detailed analysis खालीलप्रमाणे:
एकूण ट्विट्स: 4.71K
एकूण रिट्विट्स: 24.43K
एकूण लाईक्स: 40.24K
एकूण ट्विटरकर: 1.23K#trendkida pic.twitter.com/kwmGOBttOm— ट्रेंडकिडा (TrendKida)🐞 (@TrendKida) September 23, 2021
#सोयाबीन हॅशटॅग ला ट्विटरकरांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिलाय. #सोयाबीन हॅशटॅगचं detailed analysis खालीलप्रमाणे:
एकूण ट्विट्स: 4.71K
एकूण रिट्विट्स: 24.43K
एकूण लाईक्स: 40.24K
एकूण ट्विटरकर: 1.23K
#trendkida
ट्विटरवर क्रमांक एकचा ट्रेंड!
- सोयाबीन हॅशटॅगने कालपर्यंत ४ हजार ७१० ट्वीट्स झाले.
- त्या ट्वीट्सना २४ हजार ४३० वेळा रिट्वीट करण्यात आले.
- ४० हजार २४० ट्विटरकरांनी ते ट्वीट्स लाइक केले.
- या ट्वीट्सपैकी ९४.६ टक्के मराठीतून तर ३.१ टक्के इंग्रजीत आणि २.४ टक्के हिंदीतूनही होते.
- स्वाभाविकच या ट्रेंडमध्ये सहभागी ट्विटरकरांपैकी सर्वात मोठा वर्ग हा महाराष्ट्रातूनच होता. त्यातही २९५ पुण्यातून, २३३ मुंबईतून तर २७६ उर्वरित महाराष्ट्रातून होते.
- २६३ ट्विटरकर महाराष्ट्राबाहेरूनही सहभागी झाले.
- १ हजार ११ ट्विटरकरांनी आपलं लोकेशन म्हणजे स्थान उघड केलेलं नसल्यामुळे त्यांचे ट्वीट्स कुठून ते उघड झालेले नाही, मात्र ते महाराष्ट्रातूनच असण्याची शक्यता आहे.
अकरा हजारावरील दर निम्म्याने कमी! ट्विटरवर संताप!!
- यावर्षी सोयाबीनची बाजारात आवक सुरु होताच शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ११ हजाराचा दर मिळाला होता.
- त्याबद्दल सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदही व्यक्त करत होते.
- पण त्यानंतर मुहुर्ताच्या दुसऱ्याच दिवशी सोयाबीनचे दर हे २७०० रुपयांनी घसरले.
- आता तर हे दर निम्म्यावर गेले आहेत. साडेपाच हजार ते सहा-साडेसहा हजाराच्या दरम्यान हे दर आहेत.
- त्यामुळेच सोयाबीन आयातीस परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारवर शेतकरीविरोधी धोरणांचा आरोप करत ट्विटरकर शेतकरीपुत्रांनी घेतला.
- त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी सोयाबीन चालवण्यात आला.
- शेतकरी, शेतकरी पुत्र, कन्या आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
निवडक ट्वीट्स:
ट्वीट १
भारत आता म्हणायला फक्त कृषिप्रधान देश राहिला आहे, कारण आता आयात निर्यात धोरण हे कायम बळीराजाच्या विरोधात आखले जात आहे..
याचेच एक उदाहरण सोयाबीन ११हजारांपर्यंत गेली असताना शेतकर्यांची सोयाबीन बाजारात यायला सुरवात होणार तर लगेच केंद्र सरकाराने माती खाल्ली
#सोयाबीन
भारत आता म्हणायला फक्त कृषिप्रधान देश राहिला आहे, कारण आता आयात निर्यात धोरण हे कायम बळीराजाच्या विरोधात आखले जात आहे..
याचेच एक उदाहरण सोयाबीन ११हजारांपर्यंत गेली असताना शेतकर्यांची सोयाबीन बाजारात यायला सुरवात होणार तर लगेच केंद्र सरकाराने माती खाल्ली#सोयाबीन pic.twitter.com/tCvurZgBoC
— Swarup Rahanê (@swaruprahane88) September 23, 2021
ट्वीट २
उद्योगपतींसाठी #MakeInIndia धोरणाची योग्य साथ, मग अन्नदात्याच्या सतत, अथक, निरंतर परिश्रमांवर का परदेशी आफत?
#सोयाबीन
उद्योगपतींसाठी #MakeInIndia धोरणाची योग्य साथ, मग अन्नदात्याच्या सतत, अथक, निरंतर परिश्रमांवर का परदेशी आफत?#सोयाबीन
— Tulsidas V. Bhoite 🌸 (@TulsidasBhoite) September 23, 2021
ट्वीट ३
सोयाबीनचा दर १० हजारांवरून ४ हजारांपर्यंत खाली आलेत.8 दिवसांपूर्वी उच्चांकी दरामुळे आनंदात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन पडले. सोयाबीनचा अचानक दर पडल्याने नेमका कोणाचा फायदा होणार आहे. #सोयाबीन तेलासह इतर पदार्थ चढ्या दराने कोण विकते ? सरकारने वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे.

— Bramha Chatte 🌺 (@ChattePatil) September 23, 2021
ट्वीट ४
सरकारकडून सर्वसामान्य मतदारांना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस आणि पेट्रोल डिझेलचे भाव कधीच पाडले जात नाहीत. परंतु शेतमालाचे भाव मात्र हमखास पाडले जातात. आयात निर्यात धोरण फक्त सरकारच्या व्यापारी मित्रांचे हित जोपासण्यासाठीच ?
बाकी शेतकरी आणि सर्वसामान्य गेला तरी चालेल!
#सोयाबीन
सरकारकडून सर्वसामान्य मतदारांना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस आणि पेट्रोल डिझेलचे भाव कधीच पाडले जात नाहीत. परंतु शेतमालाचे भाव मात्र हमखास पाडले जातात. आयात निर्यात धोरण फक्त सरकारच्या व्यापारी मित्रांचे हीत जोपासण्यासाठीच ?
बाकी शेतकरी आणि सर्वसामान्य गेला तरी चालेल!#सोयाबीन pic.twitter.com/YuGtevJ2kn— SUSHIL (@SUSHIL88888) September 23, 2021
ट्वीट ५
शेतकऱ्यांकडे असताना सोयाबीनचा भाव 2-3 महिने 3500-4500 राहतो. शेतकरी विकून मोकळा झाल्यावर त्याच सोयाबीनचा भाव काहीच दिवसात 10 हजाराचा टप्पा गाठतो. परत शेतकऱ्यांकडे पिक येण्याच्या वेळी अवघ्या 10 दिवसात भाव 6000 रुपयांवर येतो.
यालाच कृषिप्रधान देश म्हणायचे का.?
#सोयाबीन
शेतकऱ्यांकडे असताना सोयाबीनचा भाव 2-3 महिने 3500-4500 राहतो. शेतकरी विकून मोकळा झाल्यावर त्याच सोयाबीनचा भाव काहीच दिवसात 10 हजाराचा टप्पा गाठतो. परत शेतकऱ्यांकडे पिक येण्याच्या वेळी अवघ्या 10 दिवसात भाव 6000 रुपयांवर येतो.
यालाच कृषिप्रधान देश म्हणायचे का.?#सोयाबीन— शरद भोसले (@sharad_bhosale7) September 23, 2021
ट्वीट ६
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने १० सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ या वर्षात शेतकऱ्याने दिवसाला २७ रुपये कमावले !
कारण आपला देश कृषिप्रधान आहे…
आठवडाभरात सोयाबीनचे दर ११,००० वरून ६,००० वरती कसे येऊ शकतात ?
#सोयाबीन #Soybean #शेतकरी
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने १० सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ या वर्षात शेतकऱ्याने दिवसाला २७ रुपये कमावले !
कारण आपला देश कृषिप्रधान आहे…
आठवडाभरात सोयाबीनचे दर ११,००० वरून ६,००० वरती कसे येऊ शकतात ?#सोयाबीन #Soybean #शेतकरी pic.twitter.com/jLWLxdjvDj— विशाल (@VishalKh9) September 23, 2021
ट्वीट ७
शेतकरी हा फक्त मता पुरता माय – बाप , अन्नदाता असतो का ?
एखाद्या शेतक-याने सोयाबीन साठविण्याचे ठरविलेच तर तो माल नीट वाळवून, प्रतवारी करून साठवणुकीसाठी त्याच्या गावातच पायाभूत सोयी (गोदामे,चाळणीयंत्र) उपलब्ध नाहीत.आहेत त्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत. हा निर्णय कधी घेणार ?
#सोयाबीन
शेतकरी हा फक्त मता पुरता माय – बाप , अन्नदाता असतो का ?
एखाद्या शेतक-याने सोयाबीन साठविण्याचे ठरविलेच तर तो माल नीट वाळवून, प्रतवारी करून साठवणुकीसाठी त्याच्या गावातच पायाभूत सोयी (गोदामे,चाळणीयंत्र) उपलब्ध नाहीत.आहेत त्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत. हा निर्णय कधी घेणार ?#सोयाबीन— Shubham (@ShubhamJatalNcp) September 23, 2021
ट्वीट ८
लोकशाहीची नवीन व्याख्या:-
शेतकऱ्याचं पीक शेतातून निघायच्या वेळी बाहेरून शेतमालाची आयात करणारी हरामी व्यवस्था म्हणजे लोकशाही…😊
#सोयाबीन #soyabean
लोकशाहीची नवीन व्याख्या:-
शेतकऱ्याचं पीक शेतातून निघायच्या वेळी बाहेरून शेतमालाची आयात करणारी हरामी व्यवस्था म्हणजे लोकशाही…😊#सोयाबीन #soyabean pic.twitter.com/qyFOTO8U7p— Krishna Hoge Patil (@krishnaHoge) September 23, 2021
ट्वीट ९
@PMOIndia तुमच्या मन कि बात मध्ये जरा कळु दया लोकांना ३ दिवसात सोयाबीन चे भाव ११०००रु वरुन ५५००रु पर्यंत खाली कसे येतात ते.
#soyabean
#सोयाबीन
@PMOIndia तुमच्या मन कि बात मध्ये जरा कळु दया लोकांना ३ दिवसात सोयाबीन चे भाव ११०००रु वरुन ५५००रु पर्यंत खाली कसे येतात ते.#soyabean
#सोयाबीन pic.twitter.com/m7izojbtPr— Rameshwar khamkar (@Rameshwarkhamk3) September 23, 2021
ट्वीट १०
शेतकऱ्यावरून फक्त राजकारण केलं जात,
सरकार कोणाचही असो….नशिबाला दोष देण्यापलीकडे या बळीराजाकडे काहीच उरत नाही…
हमीभाव, नुकसान भरपाई हे शब्द फक्त सरकार दप्तरीच दिसतात, प्रत्यक्षात मात्र…..नशिबाला दोष देण्यापलीकडे या बळीराजाकडे काहीच उरत नाही.
#सोयाबीन #soyabean #शेतकरी
शेतकऱ्यावरून फक्त राजकारण केलं जात,
सरकार कोणाचही असो….नशिबाला दोष देण्यापलीकडे या बळीराजाकडे काहीच उरत नाही…
हमीभाव, नुकसान भरपाई हे शब्द फक्त सरकार दप्तरीच दिसतात, प्रत्यक्षात मात्र…..नशिबाला दोष देण्यापलीकडे या बळीराजाकडे काहीच उरत नाही.#सोयाबीन #soyabean #शेतकरी— Shital … (@shitalbankar333) September 23, 2021
ट्वीट ११
कोणत्याही पीक उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले की सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार.
शेतकरी मराठवाड्यातला असो की विदर्भतला की खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र सर्वांनी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.
#soyabean #सोयाबीन
कोणत्याही पीक उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले की सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार.
शेतकरी मराठवाड्यातला असो की विदर्भतला की खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र सर्वांनी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.#soyabean #सोयाबीन— Bramha Chatte 🌺 (@ChattePatil) September 23, 2021
ट्वीट १२
#सोयाबीन
माय बाप सरकार , आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या . सरकारने हमीभाव देऊन आमच्याकडुन माल विकत घ्यावा . आधीच निसर्गाची अनियमितता आणि त्यात भावाचा घोळ , आत्महत्या हा एकच मार्ग !!
@OfficeofUT @AjitPawarSpeaks
@dadajibhuse @nstomar @narendramodi
@Jayant_R_Patil @RRPSpeaks
कोणत्याही पीक उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले की सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार.
शेतकरी मराठवाड्यातला असो की विदर्भतला की खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र सर्वांनी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.#soyabean #सोयाबीन— Bramha Chatte 🌺 (@ChattePatil) September 23, 2021
ट्वीट १३
गेल्या वर्षभरात सोयाबीनचे सातत्याने भाव वाढत गेले. आता मात्र नेमकं शेतकऱ्यांचा माल बाजारात यायला लागला आणि सोयाबीनचे भाव पडले.
केंद्र सरकार शेतमालाला भाव वगैरे किती फोल आहे, हे समजायला ही एक बाब पुरेशी आहे
#सोयाबीन
गेल्या वर्षभरात सोयाबीनचे सातत्याने भाव वाढत गेले. आता मात्र नेमकं शेतकऱ्यांचा माल बाजारात यायला लागला आणि सोयाबीनचे भाव पडले.
केंद्र सरकार शेतमालाला भाव वगैरे किती फोल आहे, हे समजायला ही एक बाब पुरेशी आहे#सोयाबीन— Pratik S Patil (@Liberal_India1) September 23, 2021
ट्वीट १४
देशात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असताना फक्त उद्योगांचे नुकसान होऊ नये म्हणुन विदेशातून सोयाबीन आयात करण्याचे धोरण शेतकर्यांना देशोधडीला लावणारे आहे.
#सोयाबीन #soyabean
देशात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असताना फक्त उद्योगांचे नुकसान होऊ नये म्हणुन विदेशातून सोयाबीन आयात करण्याचे धोरण शेतकर्यांना देशोधडीला लावणारे आहे.#सोयाबीन #soyabean
— krishna Sapte (@krish_sapte) September 23, 2021
ट्वीट १५
सोयाबीनचे भाव अडीच ते तीन हजार रुपयांनी कोसळले.
केंद्र सरकार खाद्य तेलावरच्या आयात शुल्कात केलेली कपात, #सोयाबीन पेंड आयातीस दिलेली परवानगी या धोरणामुळे भाव पडलेले आहे..
@narendramodi @nsitharaman
@nstomar @narendramodi_in
निर्णय मागे घ्या..
सोयाबीनचे भाव अडीच ते तीन हजार रुपयांनी कोसळले.
केंद्र सरकार खाद्य तेलावरच्या आयात शुल्कात केलेली कपात, #सोयाबीन पेंड आयातीस दिलेली परवानगी या धोरणामुळे भाव पडलेले आहे..@narendramodi @nsitharaman @nstomar @narendramodi_in निर्णय मागे घ्या.. pic.twitter.com/1z7VfrHhzh
— Swarup Rahanê (@swaruprahane88) September 23, 2021
ट्वीट १६
जर खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी १५ लाख टन सोयाबीन आयात करता येतो तर मग,
सोयाबीननच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी हे सरकार सोयाबीन परदेशात का निर्यात करत नाही.?
@PMOIndia @nstomar @dadajibhuse @CMOMaharashtra
#सोयाबीन #शेतकरी #soyabean
#म #मराठी
जर खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी १५ लाख टन सोयाबीन आयात करता येतो तर मग,
सोयाबीननच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी हे सरकार सोयाबीन परदेशात का निर्यात करत नाही.?@PMOIndia @nstomar @dadajibhuse @CMOMaharashtra #सोयाबीन #शेतकरी #soyabean #म #मराठी— Yogeshreddy Surkante (@YogReddy2624) September 23, 2021
ट्वीट १७
शेतकर्यांच्या विरुद्ध षडयंत्र बंद करा
#centralgovernment
#सोयाबीन.
शेतकर्यांच्या विरुद्ध षडयंत्र बंद करा #centralgovernment #सोयाबीन.
— Kavita (@FriendlyPhysio) September 23, 2021
ट्वीट १८
बळीराजा, जगाचा पोशिंदा, मायबाप ही भाषणबाजी करताना राजकीय नेत्यांना लाज वगैरे वाटत नसेल का? आणखी शेतकऱ्यांना किती मारणार आहात? शेतकरी हा फक्त मता पुरता माय-बाप, अन्नदाता असतो का? कांदा, ढोबळी मिरची, पालेभाज्या मातीमोल केल्यानंतर आता सोयाबीन ही मातीमोल केले आहे.
#सोयाबीन #मराठी #म
बळीराजा, जगाचा पोशिंदा, मायबाप ही भाषणबाजी करताना राजकीय नेत्यांना लाज वगैरे वाटत नसेल का? आणखी शेतकऱ्यांना किती मारणार आहात? शेतकरी हा फक्त मता पुरता माय-बाप, अन्नदाता असतो का? कांदा, ढोबळी मिरची, पालेभाज्या मातीमोल केल्यानंतर आता सोयाबीन ही मातीमोल केले आहे.#सोयाबीन #मराठी #म
— Vaibhav Gadhave (@vaibhavasks) September 23, 2021
ट्वीट १९
देशात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असताना फक्त उद्योगांचे नुकसान होऊ नये म्हणुन विदेशातून सोयाबीन आयात करण्याचे धोरण शेतकर्यांना देशोधडीला लावणारे आहे.
#सोयाबीन #soyabean
देशात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असताना फक्त उद्योगांचे नुकसान होऊ नये म्हणुन विदेशातून सोयाबीन आयात करण्याचे धोरण शेतकर्यांना देशोधडीला लावणारे आहे.#सोयाबीन #soyabean
— krishna Sapte (@krish_sapte) September 23, 2021
ट्वीट २०
खते, बि बियाणे, शेतीसाठी लागणार डिझेल इंधन ह्याचे भाव गगनाला भिडलेले राहतात.
व शेतीमालाचे भाव नेहमीच गडगडले राहतात!
घरखर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, शेती पाण्याचा खर्च कसा भागवायचा?
#सोयाबीन
खते, बि बियाणे, शेतीसाठी लागणार डिझेल इंधन ह्याचे भाव गगनाला भिडलेले राहतात.
व शेतीमालाचे भाव नेहमीच गडगडले राहतात!
घरखर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, शेती पाण्याचा खर्च कसा भागवायचा?#सोयाबीन
— Omkar Mali (@Omkara_Mali) September 23, 2021
ट्वीट २१
त्याच्या मालाला योग्य भाव द्यायची वेळ येते , कोणी तोंडातुन शब्द काढत नाही ,कुठ जाते तुमची शेतक-याप्रती सहानुभूती. केंद्र सरकार असो का राज्य सरकार शेतक-याला वाली कोणच नाही . #सोयाबीन
#शेतकरी_वाचवा
@PMOIndia @CMOMaharashtra @nstomar
त्याच्या मालाला योग्य भाव द्यायची वेळ येते , कोणी तोंडातुन शब्द काढत नाही ,कुठ जाते तुमची शेतक-याप्रती सहानुभूती. केंद्र सरकार असो का राज्य सरकार शेतक-याला वाली कोणच नाही . #सोयाबीन #शेतकरी_वाचवा @PMOIndia @CMOMaharashtra @nstomar
— peaky_blinders (@peakyblinders_2) September 23, 2021
ट्वीट २२
गेल्या वर्षी अतिवृष्टी, आस्मानी संकटामुळे सोयाबीन गेले..
यावर्षी वाटलं कुठे चांगला भाव मिळेल तर तीन दिवसात भाव पाडले सरकारने..
सुल्तानी संकट..
शेतकऱ्यांना कधीतरी त्यांचा हक्क मिळेल का??
#सोयाबीन
गेल्या वर्षी अतिवृष्टी, आस्मानी संकटामुळे सोयाबीन गेले..
यावर्षी वाटलं कुठे चांगला भाव मिळेल तर तीन दिवसात भाव पाडले सरकारने..
सुल्तानी संकट..
शेतकऱ्यांना कधीतरी त्यांचा हक्क मिळेल का??#सोयाबीन— Trupti🍐☘️ (@Trup_DP25) September 23, 2021
ट्वीट २३
गेल्या तीन चार वर्षात कांदा, सोयाबीन अथवा साखर किंवा अन्य कुठलेही शेत उत्पादन असेल, यांचे भाव वाढले अन् चार पैसे शेतकऱ्यांना फायदा होणार असे दिसले कि केंद्र सरकार या गोष्टींवरील आयात शुल्क कमी करुन आयातीला प्रोत्साहन देऊन परदेशी माल देशात आणुन दर कोसळवत आहे. #सोयाबीन

— Harshvardhan R Deshmukh (@Harshva24742573) September 23, 2021
ट्वीट २४
ध्यास शेती,जीव शेती असणारा शेतकरी राजा आज संकटाशी झुंजतोय,
हीच ती वेळ त्यांना धिर देण्याची..!
#सोयाबीन
#Soyabin
ध्यास शेती,जीव शेती असणारा शेतकरी राजा आज संकटाशी झुंजतोय,
हीच ती वेळ त्यांना धिर देण्याची..!#सोयाबीन #Soyabin— Ram Gorad (@ram_gorad) September 23, 2021
ट्वीट २५
कमवू द्या राव शेतकऱ्यांना पण…
मोठमोठे शेठ लोकं चूना लावून गेले तिथे बरं नाही सुचत काही करायला..
कष्टाला जरा किंमत आली की केल्या काड्या लगेच !
#सोयाबीन
कमवू द्या राव शेतकऱ्यांना पण…
मोठमोठे शेठ लोकं चूना लावून गेले तिथे बरं नाही सुचत काही करायला..
कष्टाला जरा किंमत आली की केल्या काड्या लगेच !#सोयाबीन— साहेब 🇮🇳 (@saaheb21) September 23, 2021
ट्वीट २६
गेल्या काही वर्षात कांदा, सोयाबीन अथवा साखर असे कुठलेही शेत उत्पादन असेल, यांचे भाव वाढले अन् चार पैसे शेतकऱ्यांना फायदा होणार असे दिसले कि केंद्र सरकार
@PMOIndia या गोष्टींवरील आयात शुल्क कमी करुन आयातीला प्रोत्साहन देऊन परदेशी माल देशात आणुन दर कोसळवत आहे. #सोयाबीन #soyabean
गेल्या काही वर्षात कांदा, सोयाबीन अथवा साखर असे कुठलेही शेत उत्पादन असेल, यांचे भाव वाढले अन् चार पैसे शेतकऱ्यांना फायदा होणार असे दिसले कि केंद्र सरकार @PMOIndia या गोष्टींवरील आयात शुल्क कमी करुन आयातीला प्रोत्साहन देऊन परदेशी माल देशात आणुन दर कोसळवत आहे. #सोयाबीन #soyabean
— Sandip Mangade (@MangadeSandip) September 23, 2021
ट्वीट २७
नेत्यांनी कितीही पैशाचा भ्रष्टाचार केला तरी चालतो.
व्यापाऱ्यांनी कितीही लुटालुट केली तरी चालते.
फक्त शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायला लागेल की महागाई वाढते.बळीराजाला त्याच्या कष्टाचे हक्काचे पैसे मिळू द्या.शेतकरी वाचवा..
#सोयाबीन
नेत्यांनी कितीही पैशाचा भ्रष्टाचार केला तरी चालतो.
व्यापाऱ्यांनी कितीही लुटालुट केली तरी चालते.
फक्त शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायला लागेल की महागाई वाढते.बळीराजाला त्याच्या कष्टाचे हक्काचे पैसे मिळू द्या.शेतकरी वाचवा.. #सोयाबीन— Nayu नयन ♏️ (@Pnayan3) September 23, 2021
ट्वीट २८
शेतकऱ्याने पिकवायंच जिवाच रान करून
अण सरकारने चोरून न्यायचे धोरणाचे नाव करून
#सोयाबिन
शेतकऱ्याने पिकवायंच जिवाच रान करून
अण सरकारने चोरून न्यायचे धोरणाचे नाव करून#सोयाबिन— Adv Anil Patil (@Aspatil3) September 23, 2021
ट्वीट २९
आजच्या ट्रेंडचे @TrendKida टीमने केलेले Analysis
सहभागी झालेल्या शेतकरीपुत्रांचे धन्यवाद 👏🏻
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर #सोयाबीन
अशीच एकी ठेवा शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध राहूयात
आशा करूया निदान राज्यातील नेते केंद्राला निर्णय मागे घ्यायला लावतील
जय जवान ! जय किसान !
आजच्या ट्रेंडचे @TrendKida टीमने केलेले
Analysisसहभागी झालेल्या शेतकरीपुत्रांचे धन्यवाद 👏🏻
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर #सोयाबीनअशीच एकी ठेवा शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध राहूयात
आशा करूया निदान राज्यातील नेते केंद्राला निर्णय मागे घ्यायला लावतील
जय जवान ! जय किसान ! pic.twitter.com/5O6a4T44Zx— Swarup Rahanê (@swaruprahane88) September 23, 2021