Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिलिंद सोमणच्या पत्नीचे कटू अनुभव…कोवळ्या वयात छळ, तारुण्यात अपमान, जोडीदारावरून टोमणे…तरीही सकारात्मकच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
milind soman

मुक्तपीठ टीम

वय कितीही झालं तरी ज्यांचं व्यक्तिमत्व आकर्षकच राहतं अशांपैकी एक म्हणडजे लोकप्रिय एव्हर फिट मॉडल मिलिंद सोमण! मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कुंवर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या सकारात्मक पोस्टद्वारे ती लोकांना प्रेरणा देत असते. अनेकदा ती सामाजिक विषयांवरही आपले मत मोकळेपणाने मांडते. आता मात्र अंकितानं एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील दु:खद अनुभव लोकांसमोर मांडले आहेत.

 

अंकिताचा सोशल मीडियावर भावनांचा उद्रेक

  • अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.
  • यामध्ये तिनं आपल्यावर ओढावलेल्या दु:खाचे वर्णन केलं आहे.
  • लहानपणी माझा छळ झाला, मी वसतीगृहात वाढले. परदेशात एकटी राहत होते.
  • ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला.
  • मी माझा एक भाऊ गमावला, एक्स बॉयफ्रेंड गमावला, वडील गमावले.
  • माझ्या दिसण्यावरून मला अनेक नावांनी हाक मारली जात होती.
  • मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत असण्यावरून लोक मला जज करतात.
  • तरीही तुम्ही जर माझ्याकडे आशावादी म्हणून पाहत असाल तर लक्षात ठेवा की मी आहेच!
  • स्वत:वर प्रेम करा, असं तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy)

 

अंकिताचा पती मिलिंद सोमण याने लिहिलं की, बेबी, तू आता त्यातून खूप पुढे आली आहेस. त्यावर रिप्लाय देताना अंकिता म्हणाली की, शुक्रिया मेरे साथी.

 

मिलिंद – अंकिताची लव्ह स्टोरी!

  • अंकिता कोंवरने २०१८ मध्ये मॉडेल मिलिंद सोमणशी लग्न केले होते.
  • या दरम्यान अंकिता अवघ्या २६ वर्षांची होती तर मिलिंद ५२ वर्षांचा होता.
  • दोघांच्या वयातील या मोठ्या अंतरामुळे दोघांनाही ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले.
  • दोघेही अनेकदा त्यांच्या रोमँटिक पोस्टसह सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.

Tags: ankita konwarmilind somanअंकिता कोंवरमिलिंद सोमण
Previous Post

राष्ट्रवादी नेत्यांच्या जावयांच्या मागे भाजपाच्या सोमय्यांचा वक्री ग्रह!

Next Post

कोरोनाने पती गमावलेल्या महिलांसोबत महाराष्ट्र सरकार उभे! – अजित पवार

Next Post
ajit pawar & sule

कोरोनाने पती गमावलेल्या महिलांसोबत महाराष्ट्र सरकार उभे! - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!