Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकार यावर्षी ३२५ कोटी लीटर इथेनॉल खरेदी करणार! पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल असणार!!

September 19, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
ethanol

मुक्तपीठ टीम

इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी आगामी समर्पित इथेनॉल संयंत्रांसह दीर्घकालीन करार करण्यासाठीच्या पहिल्या स्वारस्य देकाराला (ईओआय) भरघोस  प्रतिसाद मिळाला आहे, यासाठी 197 निविदा आल्या आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तेल विपणन कंपन्यांच्या वतीने बीपीसीएलने 27 ऑगस्ट रोजी स्वारस्य देकार मागवण्यात आले होते आणि जे 17 सप्टेंबर रोजी खुले करण्यात आले. सध्या या प्राप्त  निविदांचे मूल्यमापन सुरू आहे. गेल्या वर्षी देशात 173 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले होते आणि यावर्षी 325 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे लक्ष्य आहे. त्यामुळे पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट  8.5% पर्यंत जाईल

 

ईओआय यशस्वी करण्यासाठी सर्व निविदाकारांचे  आभार मानत  आणि त्यांना त्यांच्या उपक्रमांसाठी  शुभेच्छा देत,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हे ईओआय म्हणजे इथेनॉलची कमतरता असलेल्या  राज्यांमध्ये इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प प्रस्तावकांना  प्रेरित करण्याच्या दृष्टीने, पेट्रोलियम आणि नैसर्गीक  वायू मंत्रालय आणि तेल कंपन्यांनी  उचललेले एक सक्रिय पाऊल आहे,त्यामुळे येत्या काळात पेट्रोलमध्ये  20% आणि त्याहून अधिक इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा देशाचा  मार्ग मोकळा झाला आहे.

 

गेल्या वर्षी देशात 173 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले होते आणि इथेनॉल पुरवठा वर्ष – 2019-20 दरम्यान 5% इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य झाले  .चालू इथेनॉल पुरवठा वर्ष- 2020-21 चे लक्ष्य 325 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे आहे आणि त्यामुळे पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट  8.5% पर्यंत जाईल.इथेनॉल पुरवठा वर्ष – 2020-21 दरम्यान  आतापर्यंत प्रत्यक्ष खरेदी 243 कोटी  लिटर झाली आहे, ज्यामुळे  8.01% इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य होणार आहे.

 

सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालानुसार  पाच वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. कच्चा माल आणि दर खालीलप्रमाणे आहेत:

Raw material Ex-mill price per lit
Sugarcane juice / sugar / sugar syrup ₹62.65
B molasses ₹57.61
C molasses ₹45.69
Damaged food Grains / Maize ₹51.55
Surplus rice with FCI ₹56.87

 


Tags: ethanolhardeep singh puriइथेनॉल उत्पादनहरदीप सिंह पुरी
Previous Post

काळ बदलतोय, कॅडबरीची जाहिरातही…आता ‘ती’ षटकार ठोकते, ‘तो’ बेफान नाचतो!

Next Post

स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धा

Next Post
competition

स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!