Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा प्रारुपांबाबत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

September 18, 2021
in सरकारी बातम्या
0
labour commissioner

मुक्तपीठ टीम

वेतन संहिता, 2019 च्या कलम 67 च्या पोटकलम (1) आणि (2) तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम,1897 (1897 चा 10) याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ/ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम, 1963 आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, 1963 यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी उक्त कलम 67 च्या पोट कलम (1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. वेतन संहिता, 2019 अधिसूचना 3.9.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 प्रारुपाबाबत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020(2020 चा 36) याच्या कलम 154 व कलम 156 तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, 1897 (1897 चा 10)याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि प्रसुती लाभ अधिनियम, 1961 (1961 चा 53) अन्वये केलेले महाराष्ट्र प्रसुती लाभ नियम, 1965, उपदान प्रदान अधिनियम, 1975 (1972 चा 39) अन्वये केलेले उपदान प्रदान (महाराष्ट्र) नियम, 1972 व असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 (2008 चा 33) अन्वये केलेले महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम, 2013 यांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी,कलम 154 च्या पोट कलम (1) व कलम 156 च्या पोट- कलम(1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 अधिसूचना 27.8.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.


Tags: chief minister uddhav thackerayMaharashtraमहाराष्ट्र वेतन प्रदान नियम
Previous Post

पत्रकार राहुल पांडेंसह तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर: चाळीतून सुरुवात, आभाळ घेतलं कवेत!

Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर: चाळीतून सुरुवात, आभाळ घेतलं कवेत!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर: चाळीतून सुरुवात, आभाळ घेतलं कवेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!