Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नव्या कमाईचा यूट्युब-वे! दर महिन्याला चार लाखांची कमाई!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

अनेकदा नेत्यांची कमाई हा फार वेगळ्या पद्धतीनं चर्चेचा विषय होत असतो. त्यातही भारतात तर हजारो कोटींच्या नेमके शून्य किती ते माहित नसणाऱ्या आकड्यांची संपत्ती असलेल्या नेत्यांच्या सुरस चमत्कारिक कथा रंगवून सांगितल्या जातात. अशावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलेला त्यांचा उत्पन्नाचा एक नवा मार्ग हा फारच वेगळा आहे. इंदूरमधील रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना गडकरींनी याविषयीची माहिती उघड केली. कोरोनाच्या संकट काळात वेळ सार्थकी लावण्यासाठी दिलेल्या ऑनलाइन व्याख्यानांचे यूट्युबवरील व्हिडीओ आता दमहा ४ लाख रुपये मिळवून देत आहे, असे गडकरी म्हणाले.

 

गडकरींचा नव्या कमाईचा यूट्युब-वे!

  • गडकरींनी कोरोना लॉकडाउनमध्ये काय घडले ते दिलखुलासपणे मांडले.
  • ते म्हणाले, कोरोनाने मला दोन गोष्टी दिल्या.
  • एक म्हणजे युट्युबवर पाहून बरंच काही घरीच बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग.
  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा, संवादाला सुरुवात केली.
  • त्यांना अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी, विद्यापीठांमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली
  • त्या व्याख्यानांचे व्हिडीओ यूट्युबवर अपलोड करण्यात आले.
  • त्या व्हिडीओंमुळे युट्युब वरून महिन्याला ४ लाख रुपये मिळण्यास सुरुवात झाली.

 

सर्वात लोकप्रिय टॉप-१० यूट्युब चॅनल्स

१. टी-सीरीज- १६.९ कोटी सब्सक्राइबर्स
२. PewDiePie- १०.८ कोटी सब्सक्राइबर्स
३. कोकमेलॉन-नर्सरी राइम्स- १०.३ कोटी सब्सक्राइबर्स
४. सेट इंडिया- ९.४४ कोटी सब्सक्राइबर्स
५. डब्ल्यूडब्ल्यूई- ७.२४ कोटी सब्सक्राइबर्स
६. ५-मिनट क्राफ्ट- ७.०६ कोटी सब्सक्राइबर्स
७. जी म्यूजिक कंपनी- ६.८ कोटी सब्सक्राइबर्स
८. कनॅल कोंडजिला- ६.३ कोटी सब्सक्राइबर्स
९. जस्टिन बीबर- ६.०६ कोटी सब्सक्राइबर्स
१०. डूड परफेक्ट- ५.४९ कोटी सब्सक्राइबर्स

 

यूट्युबचं काम कसं चालतं?

  • यूट्युबचे कर्मचारी पारदर्शकता, कंटेन्ट स्ट्राइक आणि जाहिरात उत्पन्नावर लक्ष ठेवतात.
  • अल्गोरिदम एका विशिष्ट कालावधीत बदलला जातो.
  • एखाद्या चॅनलवर कॉपिराइट कंटेन्ट वापरला जातो तेव्हा यूट्युब त्याला स्ट्राइक पाठवते.
  • कोणत्याही एका चॅनलवर ९० दिवसात ३ स्ट्राइक येतात, तेव्हा त्या चॅनलला बंद केले जाते.

Tags: BJPcoronaNitin Gadkariyoutubeकेंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरीकोरोनायूट्युब चॅनल्स
Previous Post

“दरडी कोसळण्याच्या जागांच्या शोधासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका!”

Next Post

“पूल दुर्घटनेची चौकशी, कुणी जबाबदार असल्यास कठोर कारवाई”

Next Post
BKC

"पूल दुर्घटनेची चौकशी, कुणी जबाबदार असल्यास कठोर कारवाई"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!