Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गरीब श्रीमंताच्या मालमत्तेत किती ही दरी…१० टक्क्यांकडे कोट्यवधी तर गरीबांकडे दोन हजार!

सरकारी सर्वेक्षणानुसार श्रीमंतांकडे सर्वाधिक मालमत्ता असल्याचे उघड

September 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
poor rich

मुक्तपीठ टीम

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिक खोल होत आहे. एका सरकारी सर्वेक्षणानुसार देशातील १० टक्के शहरी कुटुंबांकडे सरासरी १.५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर भारतातील शहरांतील गरीब श्रेणीतील कुटुंबांकडे सरासरी फक्त २,००० रुपयांची मालमत्ता आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की शहरांमधील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी सातत्याने वाढत आहे.

 

गावांमधील स्थिती थोडी चांगली

  • सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालया अंतर्गत एक सर्वे करण्यात आला.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारा आयोजित अखिल भारतीय क्रेडिट आणि गुंतवणूक सर्वेक्षण २०१९ नुसार ही माहिती स्पष्ट झाली आहे.
  • ग्रामीण भागातील परिस्थिती शहरांच्या तुलनेत थोडी चांगली आहे.
  • ग्रामीण भागातील दहा टक्के कुटुंबांकडे सरासरी ८१.१७ लाखांची मालमत्ता आहे.
  • तर गरीब वर्गाकडे सरासरी फक्त ४१ हजार रुपयांची मालमत्ता आहे.

 

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांची स्थिती चांगली आहे

  • सर्वेक्षणातुन ही माहिती समोर आली आहे.
  • गरीब घरांची स्थिती शहरांपेक्षा ग्रामीण भागात चांगली आहे.
  • शहरांमधील निम्न श्रेणीच्या घरांची सरासरी मालमत्ता फक्त २००० रुपये आहे.
  • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) च्या ७७ व्या फेरी अंतर्गत अखिल भारतीय क्रेडिट आणि गुंतवणूक सर्वेक्षण आयोजित केले गेले आहे.
  • हे सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले.
  • यापूर्वी ती २०१३ मध्ये ७० वी फेरी, २००३ मध्ये ५९ वी फेरी आणि १९७१-७२ मध्ये २६ वी फेरी करण्यात आली.

 

या क्रेडिट आणि गुंतवणुकीच्या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश ३० जुन २०१८ पर्यंत घरांच्या मालमत्ता आणि दायित्वांची मुलभुत परिमाणात्मक माहिती गोळा करणे होता. ग्रामीण भागातील ५,९४० गावांमधील ६९,४५५ घरांमध्ये आणि शहरी भागातील ३,९९५ ब्लॉकमधील ४७,००६ घरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.


Tags: poor rich dividerich poor differencewealthगरीब श्रीमंत मालमत्तामुक्तपीठसंपत्ती
Previous Post

सिगरेट, बिडी, गुटखा या कर्करोगकारी उत्पादनांवर ७५ टक्के कराची मागणी!

Next Post

राज्यात ३,५९५ नवे रुग्ण, ३,२४० रुग्ण घरी परतले! मुंबई पाचशेखाली!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ३,५९५ नवे रुग्ण, ३,२४० रुग्ण घरी परतले! मुंबई पाचशेखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!