Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ३५ हजार कोटींची नवी गुंतवणूक, एक जलविद्युत, चार पवन ऊर्जा प्रकल्प!

September 15, 2021
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
jsw

मुक्तपीठ टीम

राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. त्याचाच भाग म्हणून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भिवली धरणावर सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. याचबरोबर राज्यात आणखी चार जिल्ह्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहेत.

 

इगतपुरीसाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात सुमारे ५ हजार मेगा वॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आज झालेल्या दोन्ही सामंजस्य करारांमुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला निश्चितच सर्व प्रकारचे सहकार्य करेल.

 

यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन तसेच जेएसडब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिजनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी मान्यवर उपस्थित होतेराज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. त्याचाच भाग म्हणून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भिवली धरणावर सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि सातारा येथे सुमारे ५ हजार मेगा वॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे.


Tags: investmentjsw moumaharashtra governmentmuktpeethजलविद्युत प्रकल्पपवन ऊर्जा प्रकल्पमहाराष्ट्र सरकार
Previous Post

 राज्यपालांच्या हस्ते मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार प्रदान

Next Post

ओबीसी राजकीय आरक्षण: आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन

Next Post
obc

ओबीसी राजकीय आरक्षण: आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!