Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंकण्याच्या आवाजावरून आजाराची पटणार ओळख! नवं अमेरिकन अॅप अविश्वसनीय असे!!

September 12, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
America

मुक्तपीठ टीम

अनेक संशोधनं अशी असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. नुकतीच माध्यमांमध्ये आलेली नवी बातमी अशीच आहे. ही बातमी आहे एका नव्या अॅपची. अमेरिकन शास्त्रज्ञांनी हे अॅप विकसित केले आहे. जे कोणाचाही शिंकण्याचा आणि खोकण्याचा आवाज ऐकेल आणि तो कोणत्या आजाराने ग्रस्त आहे ते सांगेल.

  • हे अॅप हायफी इंक या अमेरिकन कंपनीने विकसित केले आहे.
  • विविध प्रकारच्या आजारांमध्ये येणाऱ्या खोकल्याच्या लाखो आवाजाचा समावेश या अॅपमध्ये करण्यात आला आहे.
  • त्या डेटाचा वापर करून अचूक माहिती दिली जाईल
  • हे आवाज आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने सांगतात की, रुग्णाला कोणत्या समस्या असू शकतात.
  • भविष्यात जर दमा, न्यूमोनिया किंवा कोरोना सारखा आजार असेल तर व्यक्ती किती गंभीर आहे हे देखील कळेल.

 

डॉक्टरपेक्षा अॅपचे जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरकडे जातो तेव्हा समस्या काय आहे हे फुफ्फुसांचे डॉक्टर सहज सांगू शकतात. हे अॅप त्याच प्रकारे कार्य करते आणि डॉक्टरांपेक्षा वेगवान परिणाम देऊ शकते. ही पद्धत सोपी आहे आणि डॉक्टरांकडे जाण्यापासूनची फी वाचवू शकते.

केव्हा उपलब्ध होणार अॅप?

  • संशोधकांच्या मते, हा अभ्यास स्पेनमध्ये केला जात आहे.
  • हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले जाते.
  • अॅप मोठ्या आवाजाला कसा प्रतिसाद देतो याची तपासणी केली जात आहे.
  • चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे अॅप सामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते.

 

व्यक्तीला खोकला का येतो?

  • श्वसनमार्गामध्ये काही समस्या आल्यावर व्यक्तीला खोकला येतो.
  • शरीरातील पेशी मेंदूला संदेश पाठवतात.
  • मेंदू स्नायूंना परत एक सिग्नल पाठवतो आणि फुफ्फुसात हवा भरून छाती आणि पोट फुगवायला सांगतो.
  • जेव्हा हे घडते तेव्हा व्यक्तीला खोकला येतो.

 


Tags: Americaस्पेनहायफी इंक
Previous Post

सुवर्ण पदक विजेता नीरजची नवी स्वप्नपूर्ती, आई-वडिलांना विमानाने नेण्याची इच्छा पूर्ण!

Next Post

मुंबईच्या ‘एसएएमईईआर’मध्ये आयटीआयमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
SAMEER

मुंबईच्या ‘एसएएमईईआर’मध्ये आयटीआयमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!