Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाशी लढताना रात्रीच सराव, तरीही जिल्हाधिकाऱ्यांना पॅरालिम्पिकमध्ये पदक

September 6, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
tokyo

मुक्तपीठ टीम

जिल्हाधिकारी म्हणून कोरोनाशी लढताना रात्री सराव, तरीही पॅरालिम्पिकमध्ये पदक अशक्य काहीच नसतं. कोणताही अडथळा. कोणतंही संकट. वेळ नसणे. वगैरे काहीही तुमच्या मार्गात आडवे येऊ शकत नाहीत, जर तुम्ही निर्धार केला असेल, करुन दाखवायचा. पॅरालिम्पिकमध्ये ज्यांनी भारताचा तिरंगा पदक मिळवत गौरवाने फडकवला त्यापैकी एक नाव म्हणजे सुहास एल. यथिराज. त्यांनी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवले. तेही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून कोरोना संकटातही जबाबदारी पार पाडत रात्री उशिरा सराव केला. त्यामुळे हे यश मिळवणे त्यांना शक्य झालं.

 

उत्तरप्रदेशातील नोयडाचे जिल्हाधिकारी म्हणून सुहास एल. यथिराज यांना जबाबदारी मिळाली तीच कोरोना संकटात. नायडामधील कोरोना आटोक्यात येत नसल्यानं त्यांना तेथे खास नेमण्यात आले. त्यांनी विश्वास सार्थ ठरवत कोरोना नियंत्रणात आणला. पण ते तेवढेच करत नव्हते. रात्री उशीरा ते बॅडमिंटनचा सराव करत. त्यामुळेच त्यांना पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवता आलं.

  • सुहास एल. यथिराज यांनी परदेशी भूमीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावत इतिहास घडवला आहे.
  • पॅरालिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत आयएएस अधिकाऱ्याचे यश हे नोकरशाही प्रोटोकॉल, सरकारी फायलींचा भार आणि जिल्ह्याची जबाबदारी सारं सांभाळत मिळवलेलं आहे, हे विशेष!
  • दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुध्द नगरचे म्हणजे नोयडाचे जिल्हाधिकारी पद म्हणजे सोपे नाही, खूप अवघड काम!
  • सुहास एल. यथिराज हे जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या, विकास आराखडे आणि दिवसभर सरकारी कामे हे सारं पार पाडल्यानंतर रात्री टोकियो पॅरालिम्पिकसाठी सराव करायचे.

रात्री एकपर्यंत खडतर सराव!

  • टोकियो पॅरालिम्पिकला जाण्यापूर्वी सुहास एल. यथिराज हे राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आदित्य वर्मासोबत तयारी करत असत.
  • आदित्य वर्मा डीयूमधून बीए ऑनर्स करत आहे.
  • मे २०२०पासून त्याने डीएमसोबत सराव सामने खेळण्यास सुरुवात केली.
  • ते नोएडा स्टेडियमवर रात्री सराव करायचे.
  • इंडोनेशियन बॅडमिंटन प्रशिक्षक दुथ्री गिगी बेलतमा यांच्या देखरेखीखाली सुहास एल. यथिराज सराव करत असत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Tokyo Paralympicsआदित्य वर्माटोकियो पॅरालिम्पिकसुहास एल. यथिराज
Previous Post

राष्ट्र सेवा दल चिपळूणमध्ये आपत्ती बचाव केंद्र उभारणार

Next Post

ट्विटरचा भारतीय स्पर्धक ‘कू’ ॲपचे दीड वर्षात एक कोटी डाऊनलोड!

Next Post
koo

ट्विटरचा भारतीय स्पर्धक ‘कू’ ॲपचे दीड वर्षात एक कोटी डाऊनलोड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!