Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर भारतीय बांधवांची आपल्या कोकणातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kokan

मुक्तपीठ टीम

कोकणातील आलेल्या महापूराच्या आपत्तीनंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आलेत. लाखो लोक या मदत कार्यात सहभागी होताना दिसले. पण मुंबईतील उत्तर भारतीयांनी कोकणासाठी पाठवलेल्या मदतीला मदत म्हटलेच नाही. भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या शब्दात सांगायचे तर, “रक्षाबंधनाच्या दिवशीचे कोकणासाठीचे हे जे योगदान आहे ते मदतीच्या उद्देशाने नाही तर, ही कोकणातील बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट आहे.”

 

संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. विविधतेमध्ये एकतेचा मंत्र त्यातूनच जपला जातो. मुंबईतील उत्तर भारतीयांनी पूरग्रस्त कोकणी भगिनींना दिलेले हे योगदान त्याच आपुलकीच्या भावनेतून आहे.

 

कोकणातील पीडितांना मदत साहित्य

  • चिपळूणच्या भिल गावातील 200 कुटुंबांना संपूर्ण स्टीलची भांडी, साड्या, मॅक्सी, टी-शर्ट आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या.
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालांनी भरलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.
  • भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित एका भव्य कार्यक्रमात त्यांनी मदत रवाना केली.
  • “मुंबईचा उत्तर भारतीय समाज महाराष्ट्राच्या सुख-दु:खात उभा आहे.” असा संदेश दिल्याबद्दल त्यांनी अमरजीत मिश्रा यांचे कौतुक केले.
  • कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी मिश्रांच्या या भावनेची प्रशंसा केली.

 

मुंबई भाजप उपाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा म्हणाले की, “आम्ही मदत साहित्य घेत नाही, तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या कोकणातील बहिणींसाठी भेटवस्तू घेत आहोत. आम्ही ही भेट कृतज्ञतेने भिल गावातील बहिणींना देऊ इच्छितो.”


Tags: BJPchiplun floodkokanmuktpeethअमरजित मिश्राकोकणचिपळूनपूरग्रस्थ गावेप्रवीण दरेकरभाजप
Previous Post

देशातल्या ७५ हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करणार

Next Post

‘ट्विटर’ बनतोय आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ…अपशब्द वापराल तर अकाऊंट ब्लॉक!

Next Post
tweet

‘ट्विटर’ बनतोय आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ...अपशब्द वापराल तर अकाऊंट ब्लॉक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!