Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूरमधील सरकारी मालकीच्या मिनी रत्न कंपनीत ४६ जागांसाठी भरती

September 4, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
MOIL LIMITED

मुक्तपीठ टीम

मॉयल लिमिटेडमध्ये माईन फोरमन-1 या पदासाठी 4 जागा, सिले. ग्रेड माईन फोरमन/ ट्रेनी सिले. ग्रेड माईन फोरमन या पदासाठी 9 जागा, माईन मेट ग्रेड-1 या पदासाठी 13 जागा, ब्लास्टर-2 या पदासाठी 12 जागा, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर या पदासाठी 8 जागा अशा एकूण 46 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, 1) पद क्र.1- 1) 10वी उत्तीर्ण 2) माईन फोरमन प्रमाणपत्र 3) 6वर्षे अनुभव
2) पद क्र.2- 1) खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा 2) 02 वर्षे अनुभव
3) पद क्र.3- 1) 10वी उत्तीर्ण 2) माईन मेट प्रमाणपत्र 3) 03 वर्षे अनुभव
4) पद क्र.4- 1) 10वी उत्तीर्ण 2) ब्लास्टर प्रमाणपत्र 3) 01 वर्ष अनुभव
5) पद क्र.5- 1) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा 2) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र 3) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून 50 रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी

मॉयल लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://moil.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: @MOIL_LIMITEDmoilprime minister narendra modiमॉयल लिमिटेडरोजगार
Previous Post

ऑडी ग्रँडस्फेअर…भविष्यवेधी सेडान संकल्पना! इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टमसह लक्झरी!!

Next Post

‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीलाच राजू शेट्टींचा करेक्ट कार्यक्रमाचा इशारा

Next Post
shetti & patil

‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीलाच राजू शेट्टींचा करेक्ट कार्यक्रमाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!