Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बालिका वधू आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

September 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Siddharth Shukla

मुक्तपीठ टीम

बिग बॉस १३ सिजन विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकारामुळे निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृत घोषित केलं आहे.त्याच्या अचानक जाण्याने हिंदी टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे.

 

सिद्धार्थची कारकीर्द

  • सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता.
  • एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
  • २००८ मध्ये, तो बाबुल का आंगन छोटे ना नावाच्या टीव्ही मालिकेत दिसला, पण त्याची खरी ओळख बालिका वधू या मालिकेतून झाली, जी घरोघरी पोहोचली.
  • त्याने‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’या वेबसिरीज, आणि ‘दिल से दिल तक’या आणि अनेक मालिकेत भूमिका साकारल्या आहेत.
  • टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला.
  • तो २०१४ मध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला.
  • तो बिग बॉसच्या तेराव्या परावा आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे.
  • त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.
  • त्याने डिसेंबर २००५ मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले.

 

सिद्धार्थ आणि शहनाजची हिट जोडी

  • बिग बॉस १३ या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती.
  • या शोमध्ये त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते.
  • सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)


Tags: Big BossSiddharth Shuklaइंडियाज गॉट टॅलेंटसावधान इंडियासिद्धार्थ आणि शहनाज
Previous Post

“देशात कायद्याचं राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे”: नवाब मलिक

Next Post

आता न्यायालयाचंही ‘गो’प्रेम! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची सूचना!

Next Post
cow

आता न्यायालयाचंही ‘गो’प्रेम! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची सूचना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!