Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“युपीए काळात पेट्रोल-डिझेलमध्ये एक रुपयाची दरवाढ झाली तरी तांडव करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प का?”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तपासे यांचा सवाल

September 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
mahesh tapase

मुक्तपीठ टीम

युपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल- डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

मोदीसरकारच्या काळात पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढ भरमसाठ झाली आहे. केंद्रसरकारने पेट्रोलवर एक्साईज ड्युटी दिडशे टक्क्यांनी वाढवली आहे. मात्र युपीए सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असतानादेखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल डिझेल व गॅसची किंमत कमी ठेवली होती याची आठवणही महेश तपासे यांनी भाजपला करुन दिली आहे.

 

महाराष्ट्रात आता गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालं आहे. पेट्रोल डिझेलने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास सहा महिन्यात १९० रुपयांची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. भाजपने स्वतःची नैतिकता विसरुन भांडवलशाहीचे राजकारण देशात सुरू केले आहे असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.


Tags: BJPNCPprime minister narendra modiपेट्रोल- डिझेल दरवाढभाजपामोदी सरकारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

निर्बंध उठवण्यासाठी वाटाघाटी करणारा ‘तो’ जावई कोणत्या खासदाराचा?

Next Post

राजू शेट्टींचा आघाडीवर हल्लाबोल: “शेती कळत नाही त्यांनी मदत केली, कळते त्यांची टाळाटाळ!”

Next Post
raju shetti

राजू शेट्टींचा आघाडीवर हल्लाबोल: “शेती कळत नाही त्यांनी मदत केली, कळते त्यांची टाळाटाळ!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!