Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँकेपेक्षा पोस्ट बरे! किसान विकास पत्राचं व्याज आता एफडीपेक्षा जास्त!

August 29, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
indian post

मुक्तपीठ टीम

पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेसह अनेक बँकांनी नुकतेच एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. देशातील बहुतेक बँका एफडीवर ५ ते ६% पर्यंत व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत यापेक्षा जास्त व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (केव्हीपी) बचत योजनेत पैसे गुंतवण्याचा सुरक्षित पर्याय समोर आहे. या योजनेत सध्या ६.९% व्याज मिळत आहे.

 

किसान विकास पत्र योजनेत ६.९% वार्षिक व्याज

  • या योजनेअंतर्गत एक प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. जे कोणीही खरेदी करू शकते.
  • पोस्ट ऑफिस बॉण्डप्रमाणे याला जारी केले जाते. यावर निश्चित दराने व्याज मिळतो.
  • हे देशभर असलेल्या पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येते.
  • सध्या यावर ६.९% व्याज दिले जात आहे.

किती पैसे गुंतवता येणार

किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. तसेच, किमान गुंतवणूक १००० रुपये असावी. १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येते.

 

योजनेविषयी विशेष माहिती

  • किसान विकास पत्र योजनेत, हे प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • हे एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • संयुक्त खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
  • किसान विकास पत्रात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये सिंगल अकाउंटशिवाय जॉइंट अकाउंट सुविधा देखील आहे.
  • अल्पवयीन देखील या योजनेत सामील होऊ शकतात, परंतु त्यावर त्यांच्या पालकांना देखरेख करावी लागेल.

अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आणि गुंतवणूक

  • जर गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर तुम्हाला किमान अडीच वर्षे वाट पाहावी लागेल.
  • यात अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. म्हणजेच, अडीच वर्षे या योजनेतून पैसे काढता येत नाही.
  • जर किसान विकास पत्रात पैसे गुंतवले तर ते सध्याच्या ६.९ टक्के व्याज दरानुसार सुमारे १० वर्षे ४ महिन्यांनी दुप्पट होतील.
  • जर आयकर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.
  • या योजनेत गुंतवणूक करून आयकर सवलतीचा लाभ मिळत नाही.

 


Tags: Indian postKisan Vikas PatraPanjab national bankकिसान विकास पत्र योजना
Previous Post

राज्यात ४ हजार ८३१ नवे रुग्ण, ४ हजार ४५५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

एलआयसीची पॉलिसी लॅप्स झाली? पुन्हा सुरू करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत संधी!

Next Post
LIC

एलआयसीची पॉलिसी लॅप्स झाली? पुन्हा सुरू करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!