Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस आक्रमक, राज्यभर आंदोलन

January 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस आक्रमक, राज्यभर आंदोलन

 मुक्तपीठ टीम 

“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती अर्नब गोस्वामीला मिळत होती व अर्नब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी या माहितीचा वापर करत होता हे अत्यंत गंभीर असून हा राष्ट्रद्रोहच आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले.

aurangabad congress anti arnab-2
औरंगाबाद

 

 

 

 

 

Parbhani congress anti arnab-3
परभणी

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मत आंदोलकांनी मांडले. त्यामुळे अर्नब गोस्वामी विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अर्नब गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचा निषेध केला.

bhandara congress anti arnab-4
भंडारा

 

Gondia congress anti arnab-5
गोंदिया

Amaravati congress anti arnab-6

लातूर येथे आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, परभणी येथे आ. सुरेश वरपूडकर, अमरावती येथे आ. सुलभा खोडके, नागपूर येथे आ. विकास ठाकरे, सोलापूर येथे आ, प्रणिती शिंदे, औरंगाबाद येथे जिल्हाध्यक्ष हिशाब उस्मानी, नाशिक येथे शरद आहेर यांच्या, कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, चंद्रपूर येथे प्रकाश देवतळे, रत्नागिरी येथे विजय भोसले, जळगाव येथे संदीप पाटील, नंदूरबार येथे जिल्हा कार्याध्यक्ष नाईक, धुळे येथे शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली व इतर जिल्ह्यातही काँग्रेस नेते व पदाधिका-यांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिका-यांना निवेदन देत गोस्वामीवर कारवाई करण्याची मागणी केली.


Tags: arnab goswamiCongressCongress against arnabअर्णबअर्णब गोस्वामीकाँग्रेसची अर्णब गोस्वामींविरोधात निदर्शने
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! एमपीएससीच्या मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा विरोध का? समजून घ्या…

Next Post

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त; अफवांना बळी पडू नका

Next Post
ajit pawar

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त; अफवांना बळी पडू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!