Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरो मोटोकॉर्पचा महाविक्रम…एका दिवसात एक लाख दुचाकींची विक्री!

August 20, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
Hero

मुक्तपीठ टीम

मोटारसायकल आणि स्कूटर उत्पादक हिरो मोटोकॉर्पने केवळ एका दिवसात एक लाखांहून अधिक दुचाकींची जबरदस्त विक्री केली आहे. हिरो मोटोकॉर्पच्या माहितीनुसार, “हिरोने ९ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त एक लाख बाईक विकल्या आहेत.”

 

एकाच दिवसात विक्रमी विक्रीमध्ये देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये विकल्या गेलेल्या बाईकची संख्या समाविष्ट आहे. ही विक्री कोणताही सण-उत्सव किंवा विशेष ऑफर नसूनही झालेली आहे. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे की, “ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि ९ ऑगस्टला ‘हिरो डे’ बनवले.”

 

स्कूटर, एन्ट्री, डीलक्स, प्रीमियम वाहनांसह उत्पादनांच्या हिरो मोटोकॉर्प श्रेणीच्या मागणीमुळे दमदार विक्री झाली आहे.

 

ग्राहकांचा विश्वास, हिरो मोटोकॉर्पला जबरदस्त प्रतिसाद!

  • ९ ऑगस्टच्या ‘हिरो डे’च्या दिवशी स्कूटरची दैनंदिन सरासरी विक्री दुप्पट झाली आहे.
  • हिरो मोटोकॉर्पच्या नवीन लॉन्च केलेल्या हिरो मेस्ट्रो एज १२५, डेस्टिनी आणि प्लेझर ११० सह इतर स्कूटरची ही मागणी होती.
  • तसेच नवीन ग्लॅमर एक्सटीईसी, नवीन मॅट शील्ड गोल्ड कलर स्प्लेंडर, हिरो एक्सट्रीम १६० आर ने देखील एकूण विक्रीत लक्षणीय योगदान दिले आहे.

 

हिरो मोटोकॉर्पने ट्वीट केले की, “१५०+ हिरोच्या टीमने ९ ऑगस्ट २०२१ रोजी ‘सर्वात मोठा मोटारसायकल लोगो’ तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. हा रेकॉर्ड तोडणारा टप्पा गाठल्याबद्दल संपूर्ण हिरो परिवाराचे अभिनंदन!”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: hero dayhero motocorpहिरो डेहिरो मोटोकॉर्प
Previous Post

फॉक्सवॅगनच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं पुण्यातील चाकणमध्ये उत्पादन सुरु

Next Post

बँक ऑफ इंडियात सहाय्यक कर्मचारी पदांसाठी भरती

Next Post
bank of india

बँक ऑफ इंडियात सहाय्यक कर्मचारी पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!