मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे अंतर्गत वरिष्ठ अधिकारी/ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी 11 जागा, वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी 1 जागा, उप व्यवस्थापक या पदासाठी 1 जागा, मुख्य व्यवस्थापक या पदासाठी 2 जागा अशा एकूण 15 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 18 ऑगस्ट म्हणजेच आज अंतिम दिवसापर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, बी.ई/ बी.टेक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.mngl.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe