मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,३८८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,३९० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,७५,०१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०३,२६,८१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,७५,३९० (१२.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,९८,३९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,५०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६२,३५१ सक्रिय रुग्ण आहेत.
सतत चार दिवस बरे होणारे रुग्ण जास्त!
- सोमवार, ९ ऑगस्ट ४,५०५ नवे रुग्ण ७,५६८ बरे
- मंगळवार, १० ऑगस्ट ५,६०९ नवे रुग्ण ७,७२० बरे
- बुधवार, ११ ऑगस्ट ५,५६० नवे रुग्ण, ६,९४४ बरे
- गुरुवार, १२ ऑगस्ट ६,३८८ नवे रुग्ण, ८,३९० बरे
सतत चार दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त!
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,९९६
- महामुंबई ०, ७२८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ९१८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,४००
- कोकण ००,३०४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४२
एकूण नवे रुग्ण ६ हजार ३८८ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,७५,३९० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा २८१
- ठाणे ४६
- ठाणे मनपा ४२
- नवी मुंबई मनपा ५२
- कल्याण डोंबवली मनपा ६६
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २८
- पालघर १३
- वसईविरार मनपा ३५
- रायगड ११५
- पनवेल मनपा ४४
- ठाणे मंडळ एकूण ७२८
- नाशिक ७२
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७४९
- अहमदनगर मनपा २८
- धुळे ४
- धुळे मनपा २
- जळगाव ०
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९१८
- पुणे ग्रामीण ६९०
- पुणे मनपा ३१३
- पिंपरी चिंचवड मनपा १७७
- सोलापूर ७१९
- सोलापूर मनपा १३
- सातारा ९१६
- पुणे मंडळ एकूण २८२८
- कोल्हापूर ४६१
- कोल्हापूर मनपा ४५
- सांगली ५६०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०२
- सिंधुदुर्ग ११९
- रत्नागिरी १८५
- कोल्हापूर मंडळ एकूण १४७२
- औरंगाबाद ५४
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ११
- हिंगोली २
- परभणी १
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ७३
- लातूर २७
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद १२६
- बीड १५९
- नांदेड ४
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ३२७
- अकोला ४
- अकोला मनपा २
- अमरावती ३
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ०
- बुलढाणा १०
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २२
- नागपूर १
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली २
- नागपूर एकूण २०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.