Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिल्डरच्या बांधकामाची काय स्थिती? महारेरा देणार अपडेट्स!

August 11, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
maharera

मुक्तपीठ टीम

मुंबईतील बांधकाम सुरु असणाऱ्या घरांचे ग्राहक आता प्रत्येक तीन महिन्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची अचूक माहिती मिळवू शकणार आहे. महारेराने सर्व नोंदणीकृत विकासकांना त्यांच्या प्रकल्पांची विस्तृत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. बिल्डरांच्या प्रकल्पांशी संबंधित तपशील आणि माहिती दर तीन महिन्यांनी वेबसाइटवर अपलोड करावे लागतील. महारेराने हा निर्णय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घेतला आहे.

 

ग्राहकांच्या महारेराविरूद्ध तक्रारी

  • इमारतीच्या बांधकामाशी संबंधित योग्य माहिती मिळत नसल्याबद्दल रेराविरूद्ध ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत.
  • प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • आता महारेराच्या आदेशानुसार, विकासकांना प्रत्येक तीन महिन्यांनी इमारतीचा आर्किटेक्ट अहवाल, सीए प्रमाणपत्र, स्ट्रक्चर कंसल्टेंट अहवाल आणि इतर माहिती अनिवार्यपणे सादर करावी लागेल.

महारेराची बिल्डर्सवर कडक बंधनं

  • महारेराने पार्किंगच्या नावाखाली विकासकांना खुली जागा विकण्यास मनाई केली आहे.
  • महारेराने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचा बेसमेंट, पोडियम, स्टील आणि गॅरेजचा काही भाग पार्किंगच्या नावावर विकला जाऊ शकतो.
  • प्रकल्पाचे डिझाईन तयार करतानाच पार्किंगची जागा दाखवावी लागेल.
  • पार्किंगच्या नावाखाली विकासक ओपन स्पेस कोणालाही विकू शकत नाही.
  • सोसायटीमध्ये पार्किंगच्या नावावर वादांची प्रकरणे येत राहतात. काही लोक पैसे कमवण्यासाठी ग्राहकांना मोकळी जागा विकतात.
  • अशा तक्रारी लक्षात घेऊन रेराने पार्किंगच्या जागेच्या विक्रीशी संबंधित या सूचना जारी केल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: construction updatesmahareramumbaiमहारेरा
Previous Post

यामाहा मोटरसायकल झोकात चालवणाऱ्या स्माईलवाल्या आजी!

Next Post

नवीन स्मार्टफोनच्या खरेदीसाठी टिप्स…करा स्मार्ट खरेदी!

Next Post
5 G smartphone

नवीन स्मार्टफोनच्या खरेदीसाठी टिप्स...करा स्मार्ट खरेदी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!