Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय विद्यालयांच्या प्रवेशांमधील खासदारांचा १० जागांचा कोटा रद्द!

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा विवेकाधिन कोटा संपवण्याचा निर्णय

August 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kendriya vidyalaya

मुक्तपीठ टीम

केंद्रीय विद्यालयांच्या प्रवेशांमधील खासदारांचा १० कोटा रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालयांमधील शिक्षण मंत्रालयाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोट्याअंतर्गत खासदारांना त्यांच्या क्षेत्रातील एका केंद्रीय विद्यालयात एका सत्रात १० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी होती.

 

केद्रीय विद्यालय प्रवेशामधील कोटा

  • केंद्रीय विद्यालयांमधील खासदारांचा हा कोटा रद्द करण्याबाबत, शिक्षण मंत्रालयाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
  • मंत्रालयाने केवळ खासदारांचा कोटा रद्द केला आहे.
  • शिक्षण मंत्रालयाकडून लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहांच्या खासदारांना दरवर्षी १० मुलांना प्रवेश देण्याच्या शिफारशींचा अधिकार देण्यात आला होता.
  • खासदारांनी गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी शिफारस करावी, असं अपेक्षित होतं.
  • यूपीए सरकारच्या काळात शिक्षण मंत्री आणि खासदारांचा कोटा रद्द करण्यात आला होता.
  • परंतु विरोधी पक्षांच्या विरोधामुळे तो कोटा पुन्हा सुरू करण्यात आला.
  • नंतर शिक्षणमंत्र्यांना दिलेला कोटाही पूर्ववत करण्यात आला.

 

कोटा वाढला, कोटा संपला!

  • केव्ही प्रवेशासाठी सुरुवातीला ६ जागांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
  • हा कोटा नंतर वाढवून १० करण्यात आला.
  • या व्यतिरिक्त, खासदारांच्या विनंतीवर विचार केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याचा अधिकारही शिक्षणमंत्र्यांना होता.

Tags: kendriya vidyalayamp quotaकेंद्रीय विद्यालयखासदार कोटाशिक्षण मंत्रालय
Previous Post

“स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा!”: नाना पटोले

Next Post

मागास जाती ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार! मराठा समाजालाही फायदा होण्याची शक्यता!!

Next Post
vidhan bhavan

मागास जाती ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार! मराठा समाजालाही फायदा होण्याची शक्यता!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!