मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,४३१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,२८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७७,४९४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,७९०
- महामुंबई १,००७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,९५२( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०, ३८९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,३२४
- विदर्भ ०,१३८
एकूण ६ हजार ६०० (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९६,७५६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका ३२२
- ठाणे ६५
- ठाणे मनपा ५७
- नवी मुंबई मनपा ८३
- कल्याण डोंबवली मनपा ८०
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर २९
- वसईविरार मनपा ४६
- रायगड १८५
- पनवेल मनपा ९०
- ठाणे मंडळ एकूण १००७
- नाशिक ५६
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ८२४
- अहमदनगर मनपा २७
- धुळे ४
- धुळे मनपा २
- जळगाव ७
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९५२
- पुणे ६७५
- पुणे मनपा २४७
- पिंपरी चिंचवड मनपा १५६
- सोलापूर ४०९
- सोलापूर मनपा १०
- सातारा ८३०
- पुणे मंडळ एकूण २३२७
- कोल्हापूर ५१९
- कोल्हापूर मनपा १६०
- सांगली ६३७
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४७
- सिंधुदुर्ग १७४
- रत्नागिरी २१५
- कोल्हापूर मंडळ एकूण १८५२
- औरंगाबाद २८
- औरंगाबाद मनपा ६
- जालना ८
- हिंगोली १
- परभणी ४
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ४८
- लातूर ३०
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ५०
- बीड १८५
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २७६
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ६०
- अमरावती मनपा १७
- यवतमाळ २
- बुलढाणा १५
- वाशिम ९
- अकोला मंडळ एकूण १०४
- नागपूर ४
- नागपूर मनपा ८
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ३
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १०
- नागपूर एकूण ३४
- एकूण ६६००
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० जुलै २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.