Sunday, September 6, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा निरोप घेऊन राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी थेट ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल झाले. मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसदेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आला.

rahul gandhi

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी सकाळी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर चालवत आल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह इतर नेते होते. यावेळी रणदीप सुरजेवाला आणि बी.व्ही श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले.

rahul gandhi

संसदेसाठी शेतकऱ्यांचा निरोप

  • राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेसाठी शेतकऱ्यांचा निरोप आणला आहे.
  • मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे.
  • संसदेत कृषी कायद्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही.
  • शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करायलाच हवेत.
  • संपूर्ण देशाला माहित आहे की, हे कायदे शेतकरी हिताचे नव्हे तर २-३ बड्या उद्योजकांच्या हिताचे आहेत.

rahul gandhi


Tags: Congressfarmersnarendra tomarprime minister narendra modirahul gandhiकाँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीराहुल गांधी
Previous Post

महापूर, पावसाचं पाणी आणि डोळ्यांची काळजी…डॉ. तात्याराव लहानेंचा काय सल्ला?

Next Post

तरुणीनं निसर्गाची पोस्ट केली आणि दरड कोसळली…ती पोस्ट अखेरची ठरली!

Next Post
deepa sharma

तरुणीनं निसर्गाची पोस्ट केली आणि दरड कोसळली...ती पोस्ट अखेरची ठरली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!