Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ४९ जागांसाठी भरती

July 24, 2021
in featured, करिअर
0
BEL

मुक्तपीठ टीम

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर-१ (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोजेक्ट इंजिनीअर-१ (मेकॅनिकल), प्रोजेक्ट इंजिनीअर-१ (कॉम्प्युटर सायन्स), प्रोजेक्ट ऑफिसर-१ (एचआर) या पदांसाठी एकूण ४९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण हैदराबाद येथे आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) बीई/ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ ई अॅन्ड टी/ टेलिकम्युनिकेशन) २) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) बीई/ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) २) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) बीई/ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग (कॉम्प्युटर सायन्स) २) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) एमबीए/ एमएसडब्ल्यू/ एमएचआरएम/ एमए (एचआर) २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २८ वर्षापर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार, तर इतर उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: bel indiaभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडरोजगार
Previous Post

आयकर रिटर्न्स फाइल करायचाय? चला आता पोस्ट ऑफिसला!

Next Post

“तळयेमधील निष्पाप वळी हे बेपर्वा सरकार व भावनाशून्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी”: प्रविण दरेकर

Next Post
pravin darekar

"तळयेमधील निष्पाप वळी हे बेपर्वा सरकार व भावनाशून्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी": प्रविण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!