मुक्तपीठ टीम
- आज ५,९७९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२२,४८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ६,७५३ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९४,७६९ सक्रिय रुग्ण आहेत.
पावसानं झोडलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर तसाच!
- कोल्हापूर ९००
- सातारा ८१७
- रायगड २८१
- रत्नागिरी १५८
- सिंधुदुर्ग १४३
एकूण नवे रुग्ण २ हजार २९९
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ४,०७३
- महामुंबई ११५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,८४४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ३०१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,३०८
- विदर्भ ००,०७३
एकूण ६ हजार ७५३ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,७५३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,५१,८१० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३७३
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ९०
- कल्याण डोंबवली मनपा ६९
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ३३
- पालघर ३६
- वसईविरार मनपा ३४
- रायगड २८१
- पनवेल मनपा १३६
- ठाणे मंडळ एकूण ११५४
- नाशिक ३०
- नाशिक मनपा २०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७२३
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ३
- धुळे मनपा ३
- जळगाव १०
- जळगाव मनपा ४४
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८४४
- पुणे ६९७
- पुणे मनपा २७३
- पिंपरी चिंचवड मनपा १४१
- सोलापूर ४२५
- सोलापूर मनपा १८
- सातारा ८१७
- पुणे मंडळ एकूण २३७१
- कोल्हापूर ७४४
- कोल्हापूर मनपा १५६
- सांगली ६४३
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५९
- सिंधुदुर्ग १४३
- रत्नागिरी १५८
- कोल्हापूर मंडळ एकूण २००३
- औरंगाबाद ३७
- औरंगाबाद मनपा ५
- जालना ५
- हिंगोली २
- परभणी १३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६२
- लातूर १८
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ३६
- बीड १८०
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २४६
- अकोला ४
- अकोला मनपा ३
- अमरावती ८
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ २
- बुलढाणा १८
- वाशिम ६
- अकोला मंडळ एकूण ४५
- नागपूर १
- नागपूर मनपा ८
- वर्धा ४
- भंडारा १
- गोंदिया ४
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण २८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.