Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाडमध्ये तळीये गावात ‘माळीण’ची पुनरावृत्ती

दरड कोसळून ३५ घरे ढिगाऱ्याखाली, ३६ जणांचा मृत्यू

July 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mahad

मुक्तपीठ टीम

मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागात पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. यात ३५ घरे मातीखाली गेल्यामुळे यामध्ये एकूण ८० ते ८५ गावकरी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांचा सपंर्क तुटला आहे. या ठिकाणी एनडीआरएफची मदत पाठवण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेले तळीये गावात संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. बेपत्ता असलेल्यांचा आकडा ८० ते ८५ वर असल्याचं कळतंय. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

  • गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. इथल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.
  • महाडमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.
  • भोर-महाड मार्गावर दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला आहे.
  • महाडमध्ये पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी अडकले असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

Tags: kokanMahadraigadएनडीआरएफकोकणमहाडरायगड
Previous Post

स्पुटनिक लस आता नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध…

Next Post

पुतणीने घातली जीन्स म्हणून काकानेच केली निर्घृण हत्या

Next Post
up case

पुतणीने घातली जीन्स म्हणून काकानेच केली निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!