Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दागिन्यांसह वडील निघून गेले, स्पर्धकाच्या आईला माधुरीने दिली सोन्याची बांगडी

July 23, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
madhuri dixit

मुक्तपीठ टीम

प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. शोमधील स्पर्धकांची कामगिरी लोकांची मने जिंकत असतात, तर त्याच स्पर्धकांच्या जीवनातील वास्तव कथाही हृदयला हेलावून जातात. अशाच एका स्पर्धकाची वेदनादायक कहाणी ऐकून शोच्या जड्ज माधुरी दीक्षित भावूक झाल्या. या स्पर्धकाच्या आईला माधुरीने एक सोन्याची बांगडी भेट म्हणून दिली. ही बांगडी खूपच सुंदर आणि महागडी दिसत आहे. आईला माधुरीकडून बांगडी भेट म्हणून मिळालेली पाहताना स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

अनिल कपूरसाठी केला होता खास परफॉर्मन्स

• ‘डान्स दिवाना ३’ च्या आगामी भागाची एक झलक कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.
• यामध्ये अभिनेता अनिल कपूर या कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
• तर या काळात ‘बीट बॉयज’ अनिल कपूरच्या गाण्यावर ‘रमता जोगी’ गाण्यावर डान्स करण्यासाठी स्टेजवर येतात. आणि सर्वांची मनं जिंकतात.
• अनिल कपूरसुद्धा त्यांचे कौतुक करताना दिसत आहे.

 

बीट बॉयजचा डान्स संपल्यावर, जड्ज माधुरी दीक्षित, स्पर्धक पीयूषशी बोलताना म्हणतात की, ‘आज अनिलजी इथे आले आहेत, त्यांना तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करायची आहे.’ जेव्हा मी तुझे पत्र वाचले ज्यामध्ये लिहिले आहे की तू संघर्ष कसा करीत आहेस, जेव्हा वडील निघून गेले तेव्हा ते आईचे सर्व दागिने घेऊन गेले, त्यांनी काहीच सोडले नाही. हे वाचून मला खूप वाईट वाटले, म्हणून मला माझ्यावतीने तुझ्या आईला काहीतरी देण्याची इच्छा आहे.”

 

स्पर्धकाच्या आईला माधुरीने दिली भेट

माधुरी हातात एक बॉक्स घेऊन स्टेजवर आली आणि त्यामधून पियुषला सोन्याची बांगडी दिली. आईला ही बांगडी घालताना पियुष भावुक झाला. त्याचवेळी हा देखावा पाहत सेटवर उपस्थित प्रत्येकजण माधुरीच्या या हळव्या स्वभावाने भावूक झाला. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरारले. ते पाणी म्हणजे माधुरीच्या माणुसकीला मिळालेली सलामीच होती.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Anil kapoorColorsTVअनिल कपूरडान्स दिवाना ३डान्स रिअॅलिटी शोमाधुरी दीक्षित
Previous Post

चंद्रपूरची मनपा शाळा हायफाय झाली, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचीही आवडती

Next Post

कोरोना काळातही अमूलची उलाढाल विक्रमी, कॉर्पोरेटसारखी को-ऑपरेटिव्ह कामगिरी!

Next Post
Amul

कोरोना काळातही अमूलची उलाढाल विक्रमी, कॉर्पोरेटसारखी को-ऑपरेटिव्ह कामगिरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!