Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगॅसससारख्या मोबाइल स्पायवेअरवर इलाज काय? सोपा नाहीच, पण अशक्यही नाही!

July 21, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
MVT

मुक्तपीठ टीम

देशात सध्या पेगॅसस स्पायवेअरची जोरदार चर्चा होत आहे. पेगॅसस स्पायवेअरमुळे पुन्हा फोन हॅकिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक केले जात आहे. मात्र, भविष्यात खासगी कारणांसाठी सर्वसामान्यांनाही टार्गेट केलं जाण्याची भीती नाकारता येत नाही. सीडीआरच्या माध्यमातून सध्या मर्यादित प्रमाणात तसं घडतंही आहे. काही स्पायवेअर हे मुख्यत्वे आर्थिक फसवणूक हा आहे. यामुळेच आम्ही तुम्हाला अशी काही टिप्स सांगणार आहोत,जेणेकरून तुम्हाला तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही याची माहिती मिळवू शकते.

पाळत ठेवणारं पेगॅसस!

  • पेगॅसस एक स्पायवेअर आहे.
  • स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरलेले सॉफ्टवेअर.
  • हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने बनवले आहे.
  • याद्वारे कोणताही फोन हॅक होऊ शकतो.
  • पेगॅसस स्पायवेअर परवाना स्वरूपात विकले जाते.
  • एका परवान्यासह अनेक स्मार्टफोनचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

स्पायवेअरचा धोका कसा?

  • स्पायवेअरने हॅकर्स तुमचे डिवाईस हॅक करु शकतात.
  • त्याचा अर्थ डिव्हाईस तुमच्याकडे, पण त्याच्यावर तेही नियंत्रण ठेवू शकतात.
  • एसएमएस, कॉन्टॅक डिटेल्स, कॉल हिस्ट्री, ई-मेल, सर्व रेकॉर्ड, मेसेजिंग अॅप्स आणि ब्राउझिंग यासह माहिती हॅक करू शकतात.
  • याशिवाय हे आपल्या फोनच्या कॅमेर्‍यावर नियंत्रण ठेवून फोटो आणि कॉल रेकॉर्ड करू शकतात.

मोबाइल व्हेरिफिकेशन टूलकिट म्हणजे काय?

  • एखाद्या डिव्हाइसमध्ये छेडछाड केली गेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी आणि डिव्हाइसमध्ये पेगॅसस स्पायवेअर आहे की नाही हे शोधण्यासाठी अ‍ॅम्नेस्टीच्या संशोधकांनी मोबाइल व्हेरिफिकेशन टूलकिट डिझाइन केले आहे.
  • संशोधकांचे म्हणणे आहे की, आयफोनमध्ये अँड्रॉइडपेक्षा स्पायवेअरची अधिक शक्यता असते.
  • मोबाईल डिव्हाइसमध्ये हॅकिंगसाठी स्पायवेअर निर्माते वापरत असलेले काही घटक आहेत का ते शोधण्याची किंवा किमान तसा अंदाज बांधण्याची क्षमता या टूलमध्ये आहे.

एमव्हीटी आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर कसे कार्य करते?

  • एमव्हीटी आयफोन बॅकअप वाचण्यात सक्षम आहे.
  • डिव्हाइसमध्ये छेडछाड झाल्याची चिन्हे तपासण्यासही सक्षम आहे.
  • जसे की बॅकअपमध्ये पेगॅसस-संबंधित डोमेन आढळू शकतात, जेणेकरून यूजर्सना सावध होऊ शकतात की त्यांच्या डिव्हाइसमध्ये असे कोणतेही आयओसी अस्तित्वात आहे की नाही.
  • जेव्हा अँड्रॉईड डिव्‍हाइसच्याबाबतीत हे टूल एसएमएसद्वारे पाठविलेल्या एनएसओ ग्रुपच्या डोमेनच्या कोणत्याही लिंकसाठी बॅकअपची तपासणी करते.
  • आपल्या डिव्हाइसवरील सर्व अॅप्सची छेडछाड केली गेली आहे की नाही याची तपासणी करते.

एमव्हीटी उपलब्धता आणि किंमत

  • अ‍ॅम्नेस्टी गिटहबवर एमव्हीटी विनामूल्य उपलब्ध करून करते.
  • परंतु सध्या तो कमांड-लाइन इंटरफेस (सीएलआय) वर अवलंबून आहे.
  • जे यूजर्स कमेंटमध्ये टाइप करू शकतात, ते आपल्या डिव्हाइसची तपासणीसाठी या फिचरचा वापर करू शकातात.
  • संशोधकांनी एमव्हीटी कसे काम करते आणि ते कसे वापरावे याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याआधारे ते वापरणे शक्य असते.

Tags: Mobile Verification ToolkitMVTpegasus spywareएमव्हीटीपेगॅसस स्पायवेअरमोबाइल व्हेरिफिकेशन टूलकिट
Previous Post

एकदा काय झालं, गम्मतच झाली!

Next Post

राज कुंद्राचे ‘पॉर्न’ताप, शिल्पा शेट्टीला ताप!

Next Post
shilpa shetty

राज कुंद्राचे 'पॉर्न’ताप, शिल्पा शेट्टीला ताप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!