मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,९५०रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२८ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,००,४२९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
-
- प. महाराष्ट्र ०४,५५४
- महामुंबई ०१,५१२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,९७९( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ५७४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,४६१
- विदर्भ ००,०९२
- एकूण ८ हजार १७२ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,०५,१९० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ४६९
- ठाणे ८०
- ठाणे मनपा ९९
- नवी मुंबई मनपा ९२
- कल्याण डोंबवली मनपा ८३
- उल्हासनगर मनपा १५
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ६८
- पालघर ३०
- वसईविरार मनपा ५८
- रायगड ३६३
- पनवेल मनपा १५४
- ठाणे मंडळ एकूण १५१२
- नाशिक ११६
- नाशिक मनपा ५६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५३२
- अहमदनगर मनपा २७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ११
- जळगाव मनपा १२
- नंदूरबार २२४
- नाशिक मंडळ एकूण ९७९
- पुणे ५०७
- पुणे मनपा ३५२
- पिंपरी चिंचवड मनपा २३०
- सोलापूर ५५७
- सोलापूर मनपा १७
- सातारा ८३०
- पुणे मंडळ एकूण २४९३
- कोल्हापूर ६४८
- कोल्हापूर मनपा २५४
- सांगली ९६०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १९९
- सिंधुदुर्ग २०२
- रत्नागिरी ३७२
- कोल्हापूर मंडळ एकूण २६३५
- औरंगाबाद १२३
- औरंगाबाद मनपा १३
- जालना १८
- हिंगोली २
- परभणी १४
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १७०
- लातूर २४
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ६६
- बीड १८४
- नांदेड ३
- नांदेड मनपा ५
- लातूर मंडळ एकूण २९१
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती १४
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ६
- बुलढाणा १९
- वाशिम ७
- अकोला मंडळ एकूण ५१
- नागपूर ४
- नागपूर मनपा १०
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ९
- गडचिरोली १४
- नागपूर एकूण ४१
एकूण ८१७२
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी १७ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.