Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेट्रोच्या कामासाठी मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त, आमदार अतुल भातखळकर विरोधासाठी रस्त्यावर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
atul bhatkhalkar

मुक्तपीठ टीम

मुंबईतल्या मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसाठी सकाळीच तोडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी कारवाईला विरोध सुरू केला आहे. यात भाजप आमदार अतुल भातखळकरही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिणामी, परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

 

एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्या गेल्या आणि सकाळीच पोलिसांनी लवाजम्यासह ही तोडक कारवाई सुरु केली. त्यामुळे स्थानिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

काय म्हणाले भातखळकर ?

  • एमएमआरडीएच्या प्रकल्पासाठी कोणतीही नोटीस न देता घरं तोडण्यात येत आहेत.
  • त्याला आम्ही विरोध केला होता. काल रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी 9च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.
  • भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली.
  • लोकांना मारहाण करत घराबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.
  • पोलिसी दंडुका दाखवत एकाला एका, तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणी ताब्यात घेऊन मोगलाई पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली.
  • पण आमचा लढा सुरू राहील. हे बांधकाम आम्ही होऊ देणार नाही.
  • आम्हाला योग्य घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालंच पाहिजे.
  • आम्ही आंदोलन करणारच.
  • हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
  • याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.

Tags: atul bhatkhalkarMMRDAmumbaiअतुल भातखळकरएमएमआरडीएकुरार मेट्रो स्टेशनभाजपामालाड
Previous Post

अयोध्येतील पौराणिक मंदिराच्या विक्रीप्रकरणी शिवसेनेचा नेता न्यायालयात

Next Post

“यौन संबंधांविना केलेली जबरदस्ती हाही बलात्कारच!”

Next Post
mumbai high court

"यौन संबंधांविना केलेली जबरदस्ती हाही बलात्कारच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!