Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या नावाने बनावट ‘नियुक्तीपत्र’

कंपनीकडून बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

July 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Mumbai metro

मुक्तपीठ टीम

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) च्या नावाने असामाजिक तत्त्वांनी विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी बनावट नियुक्ती पत्र आणि प्रशिक्षण रोजगार पत्र बहाल केले आहेत. कंपनी स्पष्ट करते की, अशी कोणत्याही प्रकारची नियुक्तीपत्र कोणालाही देण्यात आलेली नाहीत. अशा नियुक्तीपत्रांना कोणीही बळी पडू नये.

 

नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नावाने बनावट पत्र तयार करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. नोकरीस इच्छुक उमेदवारांना ‘नियुक्ती पत्र’व ‘प्रशिक्षण रोजगार पत्र’देऊन पैशाची मागणी करण्यात आली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून उमेदवारांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत बीकेसी पोलीस स्थानकास माहिती देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

मुं.मे.रे.कॉ.द्वारे स्पष्टीकरण देण्यात येत आहे की, बनावट नियुक्ती पत्र आणि प्रशिक्षण रोजगार पत्रामध्ये दावा केल्याप्रमाणे संघटनेत कोणत्याही रिक्त जागा नाहीत. मुं.मे.रे.कॉ भरती प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराकडून शुल्क मागत नाही. जनतेला विनंती करण्यात येते की, त्यांनी अशा बनावट नियुक्तीपत्रांना बळी पडू नये. भरतीबाबत नियमित माहितीसाठी मुं.मे.रे.कॉचे अधिकृत संकेतस्थळ www.mmrcl.com तपासावे, असे आवाहन मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी केले आहे.


Tags: mmrclmumbaimumbai metroमुं.मे.रे.कॉ
Previous Post

“औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित”

Next Post
uma khapre

"राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!