मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,३३६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,३७८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १२३ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
- सध्या राज्यात ६,३८,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,१९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२३,२२५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,५२० (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,७७५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,७५७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,६६९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४३६ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१७९ (कालपेक्षा कमी)
एकूण ९ हजार ३३६
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,३३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,९८,१७७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ५५३
- ठाणे ८०
- ठाणे मनपा ९६
- नवी मुंबई मनपा १४९
- कल्याण डोंबवली मनपा ७८
- उल्हासनगर मनपा १३
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ५२
- पालघर ८८
- वसईविरार मनपा ७६
- रायगड ४४२
- पनवेल मनपा १४५
- ठाणे मंडळ एकूण १७७५
- नाशिक ९९
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४२७
- अहमदनगर मनपा १८
- धुळे २३
- धुळे मनपा १४
- जळगाव १८
- जळगाव मनपा ७
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ६६९
- पुणे ६७४
- पुणे मनपा ३३४
- पिंपरी चिंचवड मनपा २३५
- सोलापूर ३६५
- सोलापूर मनपा ८
- सातारा ७६४
- पुणे मंडळ एकूण २३८०
- कोल्हापूर १४६१
- कोल्हापूर मनपा ३८९
- सांगली १०७३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१७
- सिंधुदुर्ग ३४०
- रत्नागिरी ४१७
- कोल्हापूर मंडळ एकूण ३८९७
- औरंगाबाद ११८
- औरंगाबाद मनपा १७
- जालना १३
- हिंगोली ८
- परभणी ३५
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण १९४
- लातूर २९
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद ४०
- बीड १५८
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २४२
- अकोला ८
- अकोला मनपा ३
- अमरावती २९
- अमरावती मनपा १३
- यवतमाळ ७
- बुलढाणा २५
- वाशिम १२
- अकोला मंडळ एकूण ९७
- नागपूर ७
- नागपूर मनपा १९
- वर्धा १२
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ३८
- नागपूर एकूण ८२
एकूण ९३३६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १२३ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८३ ने वाढली आहे. हे १८३ मृत्यू, सांगली-६७, गडचिरोली-२०, पुणे-१६, नाशिक-१२, ठाणे-१२, औरंगाबाद-१०, सातारा-१०, कोल्हापूर-६, नागपूर-६, पालघर-४, सोलापूर-४, हिंगोली-३, रत्नागिरी-३, चंद्रपूर-२, परभणी-२, अहमदनगर-१, अमरावती-१, बीड-१, धुळे-१, लातूर-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या रविवार, ४ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.