मुक्तपीठ टीम
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये एसी रेफरिजरेटर मेकॅनिक, कॉम्प्रेसर अटेंडंट, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कम्पोजिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल अॅन्ड सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, ज्युनियर क्यूसी इंस्पेक्टर (मेकॅनिकल), गॅस कटर, मशीनिस्ट, मिल राइट मेकॅनिक, पेंटर, पाइप फिटर, रिगर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, स्टोअर कीपर, यूटिलिटी हॅन्ड, प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल), पॅरामेडिक्स, यूटिलिटी हॅन्ड (सेमी-स्किल्ड) या पदांसाठी एकूण १३८८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर अॅन्ड रिगर- १) ८वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये एनएसी (नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेट)
२) डिझेल क्रेन ऑपरेटर- १) एसएससी २) एनएसी ३) अवजड वाहन चालक परवाना ४) १ वर्ष अनुभव
३) ज्युनियर क्यूसी इंस्पेक्टर- १) एसएससी २) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
४) स्टोअर कीपर- १) एसएससी/ एचएससी २) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग अॅन्ड टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
५) प्लानर एस्टीमेटर- १) एसएससी/ एचएससी २) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
६) पॅरामेडिक्स- नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी
७) यूटिलिटी हॅन्ड- १) एनएसी (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव
८) उर्वरित ट्रेड/पदे- १) एसएससी २) संबंधित ट्रेड मध्ये एनएसी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in/ वरून माहिती मिळवू शकता.