Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“देशाचा कायदा सर्वोच्च, ट्विटरचे धोरण नव्हे!”

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या संसदीय समितीनेही ट्विटरला स्पष्टच बजावलं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
twitter

मुक्तपीठ टीम

नवीन आयटी नियमांबाबत सरकार आणि ट्विटर यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने ट्विटरला चांगलेच सुनावले आहे. संसदीय समितीने देशाचा कायदा हाच सर्वोच्च असल्याचे ठणकावले. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे तातडीने पालन करण्यासाठी अखेरची संधी दिल्यानंतर केंद्र सरकारने ट्विटरचा थर्ड पार्टी दर्जा काढून पब्लिशरचा दर्जा दिल्याने ट्विटर कंपनी आधीच अडचणीत आली आहे. त्यात आता संसदीय समितीने सुनावल्यानं ट्विटरला कायद्यांचं पालन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

थरुर यांच्या नेतृत्वाखालील समिती

  • कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती आणि तंत्रज्ञानिषयक संसदीय समितीने गेल्या आठवड्यात ट्विटरने त्यांच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आणून देत नोटीस बजावली होती.
  • ट्विटर इंडियाचे सार्वजनिक धोरण व्यवस्थापक शगुफ्ता कामरान आणि कायदेशीर सल्लागार आयुषी कपूर यांनी शुक्रवारी समितीसमोर आपली भूमिका मांडली.
  • देशातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड का लावला जाऊ नये, असेही समितीने ट्विटरला विचारले.

 

ट्विटरकडून समाधानकारक उत्तरं नाहीत

  • समितीच्या सदस्यांनी ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. मात्र हे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
  • ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यावर समितीने आक्षेप घेतले सांगितले की तुमचे धोरण नव्हे, देशाचा कायदा सर्वोच्च आहे.
  • शुक्रवारी समितीच्या बैठकीला टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा, भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि भाजप खासदार राजवर्धनसिंग राठोड हेदेखील उपस्थित होते.

Tags: Parliamentary committeetwitterट्विटरशशी थरूरसंसदीय समिती
Previous Post

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यावर लस शोधणाऱ्यांचे काय मत?

Next Post

टीव्ही नियमांमध्ये सुधारणा, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी कायदेशीर यंत्रणा

Next Post
tv rules

टीव्ही नियमांमध्ये सुधारणा, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी कायदेशीर यंत्रणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!