Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील जवळपास निम्मे नवे रुग्ण पश्चिम महाराष्ट्रात! गोंदियात आज फक्त ३ नवे रुग्ण!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – गुरुवार, १७ जून २०२१

June 17, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ९,८३० नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५,८९० रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,३९,९६० सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,५८७ (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई ०२,१७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,०२२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ००,९६६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,५५४ (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ००,५२७ (कालपेक्षा घट)
  • एकूण रुग्ण ९ हजार ८३० (कालपेक्षा २७७ कमी)

 

जिल्हा, महानगरनिहाय कोरोना रुग्णसंख्या

 

आज राज्यात ९,८३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,४४,७१०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

१    मुंबई महानगरपालिका   ६६०

२    ठाणे  १०४

३    ठाणे मनपा १०९

४    नवी मुंबई मनपा  १२१

५    कल्याण डोंबवली मनपा  ९१

६    उल्हासनगर मनपा ६

७    भिवंडी निजामपूर मनपा ३

८    मीरा भाईंदर मनपा ६७

९    पालघर     २५७

१०   वसईविरार मनपा  १११

११   रायगड     ५५३

१२   पनवेल मनपा     ९२

ठाणे मंडळ एकूण  २१७४

 

 

१३   नाशिक     १५०

१४   नाशिक मनपा    ७०

१५   मालेगाव मनपा   २

१६   अहमदनगर ५००

१७   अहमदनगर मनपा १४५

१८   धुळे  २०

१९   धुळे मनपा  ७

२०   जळगाव    ५१

२१   जळगाव मनपा    १०

२२   नंदूरबार    ११

नाशिक मंडळ एकूण     ९६६

 

 

२३   पुणे  ५९७

२४   पुणे मनपा  ३५७

२५   पिंपरी चिंचवड मनपा    १८९

२६   सोलापूर    ४८१

२७   सोलापूर मनपा    १४

२८   सातारा     ७७९

पुणे मंडळ एकूण  २४१७

२९   कोल्हापूर   १००२

३०   कोल्हापूर मनपा   ३०७

३१   सांगली     ७२६

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   १३५

३३   सिंधुदुर्ग    ४८३

३४   रत्नागिरी   ५३९

कोल्हापूर मंडळ एकूण   ३१९२

 

 

३५   औरंगाबाद   ६६

३६   औरंगाबाद मनपा  १९

३७   जालना     ६०

३८   हिंगोली     ९

३९   परभणी     १४

४०   परभणी मनपा    १

औरंगाबाद मंडळ एकूण  १६९

 

 

४१   लातूर २९

४२   लातूर मनपा ५

४३   उस्मानाबाद ८७

४४   बीड  २३०

४५   नांदेड २८

४६   नांदेड मनपा ६

लातूर मंडळ एकूण ३८५

 

 

४७   अकोला     ४१

४८   अकोला मनपा    ५९

४९   अमरावती   ७७

५०   अमरावती मनपा  ३५

५१   यवतमाळ   ८

५२   बुलढाणा    ६६

५३   वाशिम     २५

अकोला मंडळ एकूण    ३११

 

 

५४   नागपूर     ५८

५५   नागपूर मनपा    ४५

५६   वर्धा  १३

५७   भंडारा २४

५८   गोंदिया     ३

५९   चंद्रपूर ३१

६०   चंद्रपूर मनपा १०

६१   गडचिरोली  ३२

नागपूर एकूण     २१६

 

 

एकूण ९ हजार ८३०

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०० ने वाढली आहे. हे ४०० मृत्यू, अहमदनगर-१३७, पुणे-६३, नागपूर-३२, नाशिक-२८, सांगली-२३, औरंगाबाद-२१, रत्नागिरी-२०, सोलापूर-१३, कोल्हापूर-११, सातारा-९,  ठाणे-६, बीड-५, रायगड-५, अकोला-४, भंडारा-३, हिंगोली-३, नांदेड-३, बुलढाणा-२, लातूर-२, उस्मानाबाद-२, वर्धा-२, यवतमाळ-२, चंद्रपूर-१, नंदूरबार-१, पालघर-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

कोल्हापुरातील ४३ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ८४१ क्युसेक विसर्ग

Next Post

डॉ. अविनाश सुपे…१२५वेळा रक्तदान…ज्ञानयोगी…वैद्यकीय सेवाव्रती!

Next Post
Dr. Avinash supe

डॉ. अविनाश सुपे...१२५वेळा रक्तदान...ज्ञानयोगी...वैद्यकीय सेवाव्रती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!