मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,३५० नवीन रुग्णांचे निदान.
- आज १५,१७६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,६९,१७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ३८८ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८४,१८,१३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,२४,७७३ (१५.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,०४,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ५,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,३८,३६१ सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्हा आणि महानगरनिहाय कोरोना नवीन रुग्ण संख्या
आज राज्यात ९,३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,२४,७७३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई मनपा ५७२
२ ठाणे ६९
३ ठाणे मनपा ८३
४ नवी मुंबई मनपा ९९
५ कल्याण डोंबवली मनपा १२८
६ उल्हासनगर मनपा ८
७ भिवंडी निजामपूर मनपा ३
८ मीरा भाईंदर मनपा ५४
९ पालघर २९०
१० वसईविरार मनपा ९७
११ रायगड ४९४
१२ पनवेल मनपा ७४
ठाणे मंडळ एकूण १९७१
१३ नाशिक १४६
१४ नाशिक मनपा १०७
१५ मालेगाव मनपा २
१६ अहमदनगर ३९१
१७ अहमदनगर मनपा १२
१८ धुळे ९
१९ धुळे मनपा २
२० जळगाव ५३
२१ जळगाव मनपा ४
२२ नंदूरबार १५
नाशिक मंडळ एकूण ७४१
२३ पुणे ६९८
२४ पुणे मनपा २४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८०
२६ सोलापूर ४४९
२७ सोलापूर मनपा २७
२८ सातारा ८०८
पुणे मंडळ एकूण २४११
२९ कोल्हापूर ७६३
३० कोल्हापूर मनपा २६५
३१ सांगली ८५५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४४
३३ सिंधुदुर्ग ५४३
३४ रत्नागिरी ६६२
कोल्हापूर मंडळ एकूण ३२३२
३५ औरंगाबाद ७९
३६ औरंगाबाद मनपा २८
३७ जालना ३४
३८ हिंगोली २९
३९ परभणी १७
४० परभणी मनपा ६
औरंगाबाद मंडळ एकूण १९३
४१ लातूर २६
४२ लातूर मनपा १०
४३ उस्मानाबाद १२२
४४ बीड १७२
४५ नांदेड १८
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ३५०
४७ अकोला ४४
४८ अकोला मनपा २६
४९ अमरावती ७४
५० अमरावती मनपा १३
५१ यवतमाळ ५९
५२ बुलढाणा ६५
५३ वाशिम २७
अकोला मंडळ एकूण ३०८
५४ नागपूर १४
५५ नागपूर मनपा ३१
५६ वर्धा १५
५७ भंडारा ९
५८ गोंदिया ३
५९ चंद्रपूर ३३
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली १९
नागपूर एकूण १४४
एकूण ९३५०
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३८८ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १०७० ने वाढली आहे. हे १०७० मृत्यू, नाशिक-२०३, पुणे-११३, नागपूर-१०७, अहमदनगर-७८, ठाणे-७१, सातारा-६०, लातूर-५१, अकोला-४६, जळगाव-४४, रायगड-४३, सांगली-४१, नांदेड-३६, पालघर-२७, बीड-२५, रत्नागिरी-२५, कोल्हापूर-१५, परभणी-१५, हिंगोली-१२, भंडारा-१०, औरंगाबाद-८, बुलढाणा-७, धुळे-७, चंद्रपूर-६, नंदूरबार-४, सिंधुदुर्ग-४, वर्धा-४, उस्मानाबाद-३, सोलापूर-३ आणि गोंदिया-२ असे आहेत.
आज राज्यातील कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीचे दि. ५ जून २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलेशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये राज्याच्या प्रगतीपर रुग्ण संख्येमध्ये १६९८ ने घट झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.