Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२४ नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील! – अतुल भातखळकर

June 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
atul bhatkhalkar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांची भेट घेतलीय या दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच भाजपाचे अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट करून पवारांवर नाव न घेता टोला लगावला आहे.

 

अतुल भातखळकरांचं ट्विट-

२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…,असं खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

 

२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 12, 2021

फडणवीसांची टीका-

याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि २०२४ मध्येही मोदींच्याच नेतृत्वात सरकार येईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

राजकीय रणनीतीकाराचा अनुभव आणि देशात राजकीय परिस्थितीसंबंधीत भेट –

  • पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर राष्ट्रवादीने खुलासा केला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही.
  • प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत.
  • त्यांचा वेगळा अनुभव आहे.
  • तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags: atul bhatkhalkarNawab MalikNCPprashant kishorsharad pawarअतुल भातखळकरदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकप्रशांत किशोरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले त्यात गैर काय? पण स्वतंत्र चर्चेनं अनेकांचे रंग उडाले!

Next Post

नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन…शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

Next Post
नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन…शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन...शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!