Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ चांगली संकल्पना, परंतु किती दिवसात मिळणार? – नवाब मलिक

June 13, 2021
in Uncategorized
0
nawab malik

मुक्तपीठ टीम

 

जी-७ मध्ये असलेल्या देशांसारखी आरोग्य सेवा आपल्या देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ यातून देण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडलीय परंतु ही सेवा किती दिवसात मिळणार याची वाट पहावी लागेल अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

शनिवारी जी-७ च्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे निमंत्रित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

जी-७ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन अर्थ वन हेल्थ’ ची संकल्पना मांडली. ही चांगली गोष्ट आहे. परंतु जी-७ मध्ये अमेरीका, जपान, ब्रिटन,ऑस्ट्रेलियासारखे आरोग्यदृष्टया प्रगत देश आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखी आरोग्यसेवा, त्यांच्यासारखी हॉस्पिटल देशात निर्माण होवोत आणि तशीच सेवा देशवासियांना मिळो अशी इच्छा नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.


Tags: Nawab MalikNCPOne Earth One Health'PM Narendra modiजी-७नवाब मलिकपंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रवादी काँग्रेसवन अर्थ वन हेल्थ
Previous Post

ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!

Next Post

मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले त्यात गैर काय? पण स्वतंत्र चर्चेनं अनेकांचे रंग उडाले!

Next Post
pm cm meet

मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले त्यात गैर काय? पण स्वतंत्र चर्चेनं अनेकांचे रंग उडाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!