Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, सरकार पाच वर्षे टिकणार!”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

June 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

शिवसेना हा विश्वास बाळगावा असा पक्ष आहे. काँग्रेस देशभरात पराभूत झाली असतानाही त्यांनी बाळासाहेब असताना विधानसभा निवडणूक न लढवता साथ दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

पंतप्रधान – मुख्यमंत्री भेटीबद्दल शंका नको!

• कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू.
• पण शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
• पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या.
• मात्र तशा शंका उपस्थित करणे योग्य नाही.

पक्ष अनेक, राष्ट्रवादी एकच!

• या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले.
• राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे की गेली २२ वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
• सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण त्याचवेळी नवीन लोक तयार झाले.

 

आघाडी सरकारचं काम उत्तम

• हे आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं.
• कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू.
• हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
• शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे.
• हे सरकार पाच वर्ष टिकेल. एव्हढंच‌ नाही तर लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल.

 

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्वाची

• सहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादी काँग्रेसने २२ वर्ष पूर्ण केली.
• राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे.
• सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता गरजेची आहे.
• ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील.
• मविआ सरकार पाच वर्ष टिकणार, फक्त टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करत राहणार.
• देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही.


Tags: chief minister uddhav thackerayNCPncp president sharad pawarprime minister narendra modishiv senaओबीसी राजकीयखासदार शरद पवारमराठा आरक्षणमहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

अजित पवारांनी उघड केला जिल्हा पातळीवरील डीपीसी सत्तावाटपाचा फॉर्म्युला

Next Post

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, ११ मृत्यू, ८ गंभीर

Next Post
malad

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, ११ मृत्यू, ८ गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!