Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकण रेल्वेत अकाउंटिंगच्या ११ पदांवर संधी, १ जुलैपर्यंत अर्ज करा!

June 9, 2021
in featured, करिअर
0
konkan railway

मुक्तपीठ टीम

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागविलेयत. कोकण रेल्वेत सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक आणि उपमहाव्यवस्थापक वित्त यांच्या एकूण ११ पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. याविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणारा उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे.
  • याखेरीज लेखा विभागात तीन वर्षांचा अनुभव असावा.
  • तर सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सीएमए आणि सीए पदवी असणे आवश्यक आहे.
  • विभाग अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे.
  • डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सीएमए आणि सीए असावेत.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: konkanrailwayकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

लॅम्बोर्गिनीची भारतात जबरदस्त सुपर कार…किंमत फक्त साडे तीन कोटी!

Next Post

बेजबाबदार कारखानदारांवर प्रवीण तरडे संतापले, मुळशीची रग दाखवण्याचा इशारा!

Next Post
pravin tarde

बेजबाबदार कारखानदारांवर प्रवीण तरडे संतापले, मुळशीची रग दाखवण्याचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!