मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १२,५५७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.०५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २३३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे.
- राज्यात आज एकूण १,८५,५२७ सक्रिय रुग्ण आहेत.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,३१,७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,४५७ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,४२० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,१९४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०१,१३७ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,९४३ (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,४०६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण १२ हजार ५५७ (कालपेक्षा ११०२ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १२,५५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,३१,७८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७८६
२ ठाणे १३७
३ ठाणे मनपा १२८
४ नवी मुंबई मनपा ८८
५ कल्याण डोंबवली मनपा १४७
६ उल्हासनगर मनपा १७
७ भिवंडी निजामपूर मनपा ११
८ मीरा भाईंदर मनपा ६५
९ पालघर २६१
१० वसईविरार मनपा १६१
११ रायगड ४९०
१२ पनवेल मनपा १२९
ठाणे मंडळ एकूण २४२०
१३ नाशिक १७३
१४ नाशिक मनपा १०६
१५ मालेगाव मनपा ३
१६ अहमदनगर ६१८
१७ अहमदनगर मनपा ३८
१८ धुळे ३४
१९ धुळे मनपा १०
२० जळगाव १७२
२१ जळगाव मनपा ११
२२ नंदूरबार २९
नाशिक मंडळ एकूण ११९४
२३ पुणे ग्रामीण ७९६
२४ पुणे मनपा ३१८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४५
२६ सोलापूर ४५४
२७ सोलापूर मनपा ३८
२८ सातारा ११४८
पुणे मंडळ एकूण २९९९
२९ कोल्हापूर ११५२
३० कोल्हापूर मनपा ३१६
३१ सांगली ८५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४०
३३ सिंधुदुर्ग ६२९
३४ रत्नागिरी ७७७
कोल्हापूर मंडळ एकूण ३८६४
३५ औरंगाबाद १५८
३६ औरंगाबाद मनपा ७८
३७ जालना ६६
३८ हिंगोली २४
३९ परभणी ४३
४० परभणी मनपा ४
औरंगाबाद मंडळ एकूण ३७३
४१ लातूर ७१
४२ लातूर मनपा २५
४३ उस्मानाबाद २४१
४४ बीड १७८
४५ नांदेड २८
४६ नांदेड मनपा २७
लातूर मंडळ एकूण ५७०
४७ अकोला ८७
४८ अकोला मनपा ५३
४९ अमरावती २३७
५० अमरावती मनपा ३६
५१ यवतमाळ १७१
५२ बुलढाणा ५२
५३ वाशिम ८२
अकोला मंडळ एकूण ७१८
५४ नागपूर ५९
५५ नागपूर मनपा १६०
५६ वर्धा २७
५७ भंडारा ३७
५८ गोंदिया १६
५९ चंद्रपूर ६९
६० चंद्रपूर मनपा ११
६१ गडचिरोली ४०
नागपूर एकूण ४१९
एकूण १२ हजार ५५७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८५ ने वाढली आहे. हे ३८५ मृत्यू, पुणे-१३७, नागपूर-४५, औरंगाबाद-३३, यवतमाळ-३१, अहमदनगर-२६, कोल्हापूर-२६, नाशिक-१८, सातारा-१२, लातूर-७, सांगली-७, गडचिरोली-६, बीड-५, गोंदिया-५, ठाणे-५, हिंगोली-४, सोलापूर-४, रत्नागिरी -३, सिंधुदुर्ग-३, अकोला-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, नांदेड-१, नंदूरबार-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.