Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी डॉ. संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा

भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करण्याचा दावा

June 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr sanjay lakhepatil

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा उघड करून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात त रद्द होण्यास भाजप व देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे ही वस्तुस्थिती समाजाला करून देण्यासाठी SEBC आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात बुधवारी २ जूनपासून होत असून २ जून ते ५ पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत.

 

लाखे पाटील या दौऱ्यात मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच, काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची पोलखोल संजय लाखे पाटील करणार आहेत.

 

डॉ. लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा खालीलप्रमाणे…

  • बुधवार, २ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड शहर-ग्रामीण काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. सायंकाळी ४.३० वाजता अंबेजोगाई, जिल्हा बीड, येथे काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.
  • गुरुवार ३ जून रोजी सकाळी ११ वाजता लातूर ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक, ४.३० वाजता उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.
  • शुक्रवार ४ जून रोजी सकाळी ११ वाजता बीड येथे आगमन व बीड जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. संध्याकाळी ४.३० वाजता जालना येथे आगमन व जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.
  • शनिवार ५ जून रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.

 


Tags: BJPdevendra fadanvisMarathwadaprime minister narendra modiSanjay Lakhe Patilडॉ. संजय लाखे पाटीलमराठा आरक्षण
Previous Post

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी साजरा होणार “शिवस्वराज्य दिन”

Next Post

आज नवे रुग्ण १५ हजाराखाली, तीनच जिल्ह्यांमध्ये हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

आज नवे रुग्ण १५ हजाराखाली, तीनच जिल्ह्यांमध्ये हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!