मुक्तपीठ टीम
रविवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ही वीस हजाराखाली गेली. आज १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ९३.५५ टक्के झाले आहे. आता राज्यात सातारा, कोल्हापूर, नगर, पुणे, मुंबई या फक्त पाच ठिकाणी नव्या रुग्णांची संख्या एका हजारावर आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नवी रुग्णसंख्या तीन आकडी झाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १८,६०० नवीन रुग्णांचे निदान.
- आज २२,५३२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज एकूण २,७१,८०१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४०२ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०७,६२६ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०३,११० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०२,९७५ (कालपेक्षा किंचित वाढ)
- उ. महाराष्ट्र ०१,९४७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ०१,६२६ (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,३१६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा किंचित वाढ)
एकूण नवे रुग्ण १८ हजार ६०० (कालपेक्षा १,६९५ कमी)
महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,३१,८१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १०६२
- ठाणे १७२
- ठाणे मनपा १४७
- नवी मुंबई मनपा ११४
- कल्याण डोंबवली मनपा १६०
- उल्हासनगर मनपा ५४
- भिवंडी निजामपूर मनपा १२
- मीरा भाईंदर मनपा ९६
- पालघर ३६८
- वसईविरार मनपा २५२
- रायगड ५५२
- पनवेल मनपा १२१
- ठाणे मंडळ एकूण ३११०
- नाशिक ४१६
- नाशिक मनपा १८९
- मालेगाव मनपा १०
- अहमदनगर १०१३
- अहमदनगर मनपा ६२
- धुळे ४३
- धुळे मनपा ४२
- जळगाव १३५
- जळगाव मनपा १३
- नंदूरबार २४
- नाशिक मंडळ एकूण १९४७
- पुणे १२७६
- पुणे मनपा ५२६
- पिंपरी चिंचवड मनपा ३८५
- सोलापूर ७४८
- सोलापूर मनपा २७
- सातारा १८५५
- पुणे मंडळ एकूण ४८१७
- कोल्हापूर १२४६
- कोल्हापूर मनपा ४५०
- सांगली ९०३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१०
- सिंधुदुर्ग ६५८
- रत्नागिरी ६५८
- कोल्हापूर मंडळ एकूण ४१२५
- औरंगाबाद १६७
- औरंगाबाद मनपा ८७
- जालना १४९
- हिंगोली ५०
- परभणी १८१
- परभणी मनपा १६
- औरंगाबाद मंडळ एकूण ६५०
- लातूर १२८
- लातूर मनपा ४६
- उस्मानाबाद २४०
- बीड ५१३
- नांदेड ४७
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ९७६
- अकोला ८७
- अकोला मनपा ६०
- अमरावती ३७२
- अमरावती मनपा ८२
- यवतमाळ ३४६
- बुलढाणा ६८७
- वाशिम १५०
- अकोला मंडळ एकूण १७८४
- नागपूर १२१
- नागपूर मनपा २०२
- वर्धा २३४
- भंडारा १३३
- गोंदिया ७०
- चंद्रपूर २३३
- चंद्रपूर मनपा ५७
- गडचिरोली १४१
- नागपूर एकूण ११९१
- एकूण १८ हजार ६००
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४०२ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४१२ ने वाढली आहे. हे ४१२ मृत्यू, पुणे-६८, लातूर-५४, पालघर-४०, नाशिक-२९, भंडारा-२७, कोल्हापूर-२५, सातारा-२०, अहमदनगर-१८, औरंगाबाद-१५, गडचिरोली-१५, नांदेड-१३, रत्नागिरी-१२, गोंदिया-११, नागपूर-११, सांगली-११, सोलापूर-९, ठाणे-९, हिंगोली-५, चंद्रपूर-४, जळगाव-४, बीड-३, बुलढाणा-३, नंदूरबार-३, परभणी-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.