Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सूरताल कराओके सिंगिंग स्टार’ची अंतिम फेरी व निकाल रविवारी

'गामा फाऊंडेशन'च्या फेसबूक पेज वर लाईव्ह पहाण्याची संधी

May 29, 2021
in प्रेस रिलिज
0
gama

मुक्तपीठ टीम

गामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या लोकप्रिय सदाबहार हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेची अंतिम फेरी आणि निकाल रविवारी ३० मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून प्रत्यक्ष ‘गामा फाऊंडेशन’च्या फेसबूक पेज वर लाईव्ह सादर होणार आहे.

 

या स्पर्धेत मुंबईसह उपनगरांतील अनेक हौशी गायकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला होता. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या बहारदार सादरीकरणामुळे ही स्पर्धा रंगतदार व सुरस झाली होती. अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड करताना परीक्षकांचा कस लागला होता. आता स्पर्धकांची उत्सुकता जास्ती न ताणता आज आम्ही काही गोष्टी इथे जाहीर करत आहोत असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या स्पर्धेचे परीक्षक संगीत संयोजक प्रशांत लळित आणि गायिका विद्या करलगीकर आहेत. त्याच बरोबर या कार्यक्रमात विशेष सहभाग डॉ. राहुल जोशी(एम.डी.होमिओपथी) आणि आश्विन बापट(एबीपी माझा – न्यूज अँकर) यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.

 

या कार्यक्रमाचा लाईव्ह आस्वाद घेण्यासाठी गामा फाऊंडेशनच्या https://www.facebook.com/gama.foundations.3 फेसबूक/इंस्टाग्राम पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका!


Tags: Facebookmumbaiइंस्टाग्रामगामा फाऊंडेशनडॉ. राहुल जोशीफेसबूक
Previous Post

नागपूरच्या कृषी महाविद्यालयात विविध पदांवर भरती

Next Post

कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी

Next Post
Music Yog Therapy

कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!