मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ८९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- राज्यात आज रोजी एकूण ६,४१,९१० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.१६% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८१,०५,३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,२२,९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३९,३६,३२३ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत
- तर ३०,३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,२२,९०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका २५५४
२ ठाणे ७३२
३ ठाणे मनपा ५६५
४ नवी मुंबई मनपा ३६६
५ कल्याण डोंबवली मनपा ५८८
६ उल्हासनगर मनपा ७१
७ भिवंडी निजामपूर मनपा २६
८ मीरा भाईंदर मनपा २५६
९ पालघर ५२५
१० वसईविरार मनपा ४९९
११ रायगड ९१५
१२ पनवेल मनपा ३३९
ठाणे मंडळ एकूण ७४३६
१३ नाशिक ११८०
१४ नाशिक मनपा २१२७
१५ मालेगाव मनपा १०४
१६ अहमदनगर ३०६३
१७ अहमदनगर मनपा ६२०
१८ धुळे १७०
१९ धुळे मनपा १२२
२० जळगाव ६४५
२१ जळगाव मनपा १७३
२२ नंदूरबार २१०
नाशिक मंडळ एकूण ८४१४
२३ पुणे ३१८९
२४ पुणे मनपा ३००३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७३६
२६ सोलापूर १९२८
२७ सोलापूर मनपा २८३
२८ सातारा २०१४
पुणे मंडळ एकूण १२१५३
२९ कोल्हापूर ७०७
३० कोल्हापूर मनपा १६०
३१ सांगली १६२२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६८
३३ सिंधुदुर्ग ५६३
३४ रत्नागिरी ७४१
कोल्हापूर मंडळ एकूण ४०६१
३५ औरंगाबाद ५९५
३६ औरंगाबाद मनपा ३७१
३७ जालना २८३
३८ हिंगोली २२३
३९ परभणी ४२७
४० परभणी मनपा १४२
औरंगाबाद मंडळ एकूण २०४१
४१ लातूर ९०२
४२ लातूर मनपा २८३
४३ उस्मानाबाद ५७७
४४ बीड १५२९
४५ नांदेड ३१५
४६ नांदेड मनपा १४७
लातूर मंडळ एकूण ३७५३
४७ अकोला ३५२
४८ अकोला मनपा ४०३
४९ अमरावती ६५८
५० अमरावती मनपा २५४
५१ यवतमाळ ११३८
५२ बुलढाणा २३१०
५३ वाशिम ४१०
अकोला मंडळ एकूण ५५२५
५४ नागपूर १६१४
५५ नागपूर मनपा २६८९
५६ वर्धा ८५९
५७ भंडारा ६०५
५८ गोंदिया ५०४
५९ चंद्रपूर १११८
६० चंद्रपूर मनपा ७७३
६१ गडचिरोली ३३५
नागपूर एकूण ८४९७
एकूण ५१८८०
(टीप-आज नोंद झालेल्या एकूण ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, नागपूर-५९, ठाणे-३०, नाशिक-२९, जळगाव-२०, नंदूरबार-१८,पुणे-१७, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-८, भंडारा-८, गडचिरोली-५, ज़ालना-४, गोंदिया-३, नांदेड-३, सोलापूर-३, वाशिम-३, अहमदनगर-२, सांगली-२, यवतमाळ-२, हिंगोली-१, कोल्हापूर-१, लातूर-१, पालघर-१, परभणी-१, रायगड-१, रत्नागिरी-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे