Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नितीन गडकरींच्या सहकार्याने २५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध”-सुधीर मुनगंटीवार

May 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
sudhir mungantiwar

मुक्तपीठ टीम

केंद्रीय परिवहनमंत्री तथा ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने बल्‍लारपूर, मुल , पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी २५ ऑक्‍सिजन कॉन्‍स्‍ट्रेटरचे वितरण माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.

बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी सदर २५ ऑक्‍सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर ४ मे रोजी वितरीत करण्‍यात आले. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीच्‍या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १५ ऑक्‍सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करून दिले आहे. या आधी आमच्‍या विनंतीला मान देत चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेच्‍या आरोग्‍य सुविधेच्‍या दृष्‍टीने नितीन गडकरी यांनी १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेंटीलेटर आणि १५ मोठे व्‍हेंटीलेटर जिल्‍हा रूग्‍णालयाला उपलब्‍ध करून दिले आहेत. निती गडकरी यांचे चंद्रपूर जिल्‍हयावर विशेष प्रेम आहे. या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी केंद्रीय मार्ग निधीच्‍या माध्‍यमातुन वेळोवेळी भरघोस निधी त्‍यांनी मंजुर केला आहे. या संकटसमयी देखील त्‍यांनी आपल्‍या सहकार्याचा हात चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेला दिला आहे. लवकरच आणखी १५० ऑक्‍सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध होणार असल्‍याचे सांगत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले.

यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, मुल नगरपरिषदेचे उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे, सुभाष कासनगोट्टुवार, किशोर कापगते, प्रशांत समर्थ, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

 

 


Tags: Nitin Gadkarisudhir mungantiwarनितीन गडकरीसुधीर मुनगंटीवार
Previous Post

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट

Next Post

आज ५१ हजार ८८० नवे रुग्ण, ६५ हजार ९३४ घरी! प.महाराष्ट्र, विदर्भ गंभीरच!

Next Post
MCR 1-5-21

आज ५१ हजार ८८० नवे रुग्ण, ६५ हजार ९३४ घरी! प.महाराष्ट्र, विदर्भ गंभीरच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!