Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सलमान खानच्या ‘राधे’ला सेन्सॉर बोर्डकडून यूए सर्टिफिकेट…अर्थातच ‘या’ दिवशी प्रदर्शित!

May 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
salman khan

मुक्तपीठ टीम

भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहेत. नेहमीप्रमाणे येत्या १३ मे ला म्हणजेच ईदला जगभरातील चित्रपटगृहासह पे-पर-व्यू सर्विस झी प्लेक्सवरही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटकडून ‘राधे’ चित्रपटाला कोणतेही सिन्स कट न करता चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी यू.ए. सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.

 

आतापर्यंतचा सर्वात छोटा चित्रपट

  • सेन्सॉर बोर्डच्या म्हणण्यानुसार, ‘राधे’ हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना पाहाणासारखा आहे.
  • तसेच ‘राधे’ हा चित्रपट १ तास ५४ मिनिटांचा आहे.
  • सलमान खानच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील हा लांबीने सर्वात छोटा चित्रपट ठरणार आहे.
  • याआधी सलमानचे फक्त दोनच चित्रपट २ तासांचे होते.
  • त्यातील एका म्हणजे २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मै और मिसेज खन्ना’ आणि २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेरीगोल्ड’ हे चित्रपट होते.

 

‘राधे’बद्दल सर्व काही…

  • सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट प्रभुदेवा यांनी दिग्दर्शित केला आहे.
  • आतापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि सिटी मार, दिल दे दिया ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहे.
  • चित्रपटाच्या ट्रेलर आणि दोन्ही गाण्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
  • राधे चित्रपटात सलमानव्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

परदेशातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

  • ‘राधे’ हा चित्रपट ४० परदेशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
  • यात मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि युरोपमध्येही केला जाणार आहे.
  • गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन लागल्यानंतरचा इंग्लंडमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘राधे’ हा पहिला चित्रपट ठरणार आहे.

Tags: radhe filmsalman khanदिशा पटाणीराधे
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

आयपीएल सामने सध्या स्थगित, पण ठरलं तर उरलेले कुठे होणार?

Next Post
IPL

आयपीएल सामने सध्या स्थगित, पण ठरलं तर उरलेले कुठे होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!