मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६२,९१९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६९,७१० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ८२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ८२८ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज एकूण ६,६२,६४० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३८,६८,९७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.०६% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७१,०६,२८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,०२,४७२ (१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४१,९३,६८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६२,९१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४६,०२,४७२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ३८८८
२ ठाणे १३५३
३ ठाणे मनपा ७०९
४ नवी मुंबई मनपा ५२४
५ कल्याण डोंबवली मनपा ८४६
६ उल्हासनगर मनपा १०९
७ भिवंडी निजामपूर मनपा ३७
८ मीरा भाईंदर मनपा ५३४
९ पालघर ६७३
१० वसईविरार मनपा ८६६
११ रायगड १००२
१२ पनवेल मनपा ५९९
ठाणे मंडळ एकूण १११४०
१३ नाशिक १६६७
१४ नाशिक मनपा २९२१
१५ मालेगाव मनपा १०८
१६ अहमदनगर ३१५२
१७ अहमदनगर मनपा ७३७
१८ धुळे १९२
१९ धुळे मनपा १५०
२० जळगाव ९३३
२१ जळगाव मनपा ३३५
२२ नंदूरबार २५१
नाशिक मंडळ एकूण १०४४६
२३ पुणे ३६०२
२४ पुणे मनपा ४३६५
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०५२
२६ सोलापूर २२३६
२७ सोलापूर मनपा ५३५
२८ सातारा २४७०
पुणे मंडळ एकूण १५२६०
२९ कोल्हापूर ८०६
३० कोल्हापूर मनपा २०६
३१ सांगली १०६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३०
३३ सिंधुदुर्ग ३०१
३४ रत्नागिरी ६६९
कोल्हापूर मंडळ एकूण ३२७६
३५ औरंगाबाद ५९४
३६ औरंगाबाद मनपा ४५७
३७ जालना ७०४
३८ हिंगोली १९६
३९ परभणी ४६२
४० परभणी मनपा २४८
औरंगाबाद मंडळ एकूण २६६१
४१ लातूर ७३७
४२ लातूर मनपा १९९
४३ उस्मानाबाद १००२
४४ बीड १५६२
४५ नांदेड ४४७
४६ नांदेड मनपा २१९
लातूर मंडळ एकूण ४१६६
४७ अकोला २०२
४८ अकोला मनपा ४३९
४९ अमरावती ४४९
५० अमरावती मनपा १९८
५१ यवतमाळ १५७१
५२ बुलढाणा ८६४
५३ वाशिम ४४२
अकोला मंडळ एकूण ४१६५
५४ नागपूर २७२२
५५ नागपूर मनपा ४४४८
५६ वर्धा १०३७
५७ भंडारा १०२५
५८ गोंदिया ५४१
५९ चंद्रपूर ९४५
६० चंद्रपूर मनपा ५६५
६१ गडचिरोली ५२२
नागपूर एकूण ११,८०५
एकूण ६२, ९१९
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ८२८ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३९ मृत्यू, पुणे–११४, औरंगाबाद–१४, नागपूर–१४, बुलढाणा–१०, चंद्रपूर–१०, ठाणे–१०, यवतमाळ–९, नंदूरबार–७, नाशिक–७, सोलापूर–६, हिंगोली–५, जळगाव–५, जालना–५, सातारा–५, रायगड–४, भंडारा–३, सांगली–३, बीड–२, गडचिरोली–२, कोल्हापूर–१, नांदेड–१, उस्मानाबाद–१ आणि वाशिम–१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.