Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमानुषतेचा अतिरेक! दापोलीत ९० वर्षांच्या आजीवर बलात्कार!!

वृद्धेच्या सुनेनं घेतला तक्रारीसाठी पुढाकार

January 11, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
dapoli jail

मुक्तपीठ टीम

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील एका ९० वर्षाच्या वृध्देवर घरामध्ये एकटी असताना बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एक महिन्यानंतर पीडित वृध्द महिलेच्या सुनेने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

 

पीडित वृध्देवर १९ डिसेंबर २०२० रोजी ३३ वर्षीय सोहम भिल या नराधमाने भर दुपारी बलात्कार केला. दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्या घरामध्ये एकट्या असताना आरोपीने समोरच्या दारातून प्रवेश केला. वृद्ध महिलेचा गळा दाबून तिच्यावर बलात्कार केला. त्याने त्या पीडित वृद्धेला जीवानीशी मारण्याची धमकीही दिली.

 

दापोली पोलिस सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही वृध्द महिला घरात  एकटीच राहत होती. तिचा मुलगा व सून मुंबईला राहतात. या घटनेनंतर तिने हे कोणाला सांगितले नाही कारण तिला भीती होती की तो नराधम तिला जीवानीशी मारेल. काही दिवसांनंतर पीडित वृध्द महिला आजारी पडली होती आणि ती तिच्या दिराच्या घरी गेली होती त्यावेळी तिने ही घटना तिच्या चुलत सुनेला सांगितली.

 


Tags: muktpeethraperaped caseबलात्कारबलात्कार प्रकरणमुक्तपीठ
Previous Post

“कोरोनानंतर मुंबईच्या विकासाची लढाई जिंकूच”

Next Post

अंधेरीतील महिलेचे मारेकरी जेरबंद, पण कारण काय?

Next Post
75 old women murder case

अंधेरीतील महिलेचे मारेकरी जेरबंद, पण कारण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!