Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”

April 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kishori pednekar

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेमडेसिविरचा पुरवठा वाढवल्याबद्दल मुंबईकरांच्यावतीने पंतप्रधानांना धन्यवाद दिले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनाचे असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावाचे असल्याचीही आठवण करून दिली. राज्यातील स्थानिक भाजपा नेते ठाकरे सरकारवर आक्रमकरीत्या चढाई करत असताना मुख्यमंत्री आणि महापौरांनी केंद्रातील भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांबद्दलची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. त्यातील मोठा भाग मुंबईसाठीही मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. त्याबद्दल विचारले असता महापौर किशोर पेडणेकर यांनी पुढील भाष्य केले:

मोदी – ठाकरेंचे भावाचे नाते

  • आभार आपली संस्कृती आहे. आपण भारतीय संस्कृतीत आहोत.
  • जे जे चांगलं केलं आहे पंतप्रधानांनी, ते नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून काम करतात त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार.
  • त्यांनी रेमडेसिविरचा जास्त साठा महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे मुंबईची महापौर म्हणून मी आभार मानते.
  • असेच सहकार्य एकमेकांना राहायला हवं आणि राहिल.
  • कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते हे सर्वांनाच माहिती आहे, काय नातं आहे, जेव्हा बाळासाहेबांच्या बरोबर मोदीसाहेब जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांना भावाचे नाते आहे म्हटले. आजही मोदीसाहेब म्हणतात. आणि उद्धवजीही एक माझा भाऊ आहे, अशा नात्याने वागतात.
  • अशा चांगल्या कम्युनिकेशनमधून मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी चांगले होईल.

नातं घट्ट करणारे रेमडेसिविर!

  • राज्यात रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
  • केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
  • हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

Tags: BJPcm uddhav thackerayMayor Kishori PednekarPM Narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमहापौर किशोरी पेडणेकरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

परदेशी कोविशिल्ड स्वस्त वाटावी एवढी स्वदेशी कोव्हॅक्सिन भलतीच महागडी!

Next Post

डॉक्टर ते अँब्युलन्स ड्रायव्हर…मोदींच्या ‘मन की बात’मध्ये मोकळा संवाद

Next Post
modi

डॉक्टर ते अँब्युलन्स ड्रायव्हर...मोदींच्या ‘मन की बात’मध्ये मोकळा संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!