Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

April 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
NV ramana

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाचे सरसान्याधीश शरद बोबडे सेवानिवृत्त झाल्यानंतर आज न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतले आहे. शपथ घेताच ते देशातील ४८ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण समारंभ संपन्न झाला.

 

गेल्या महिन्यात शदर बोबडे यांनी सरन्यायाधीशपदासाठी एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. या शिफारशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली होती. रमणा हे १६ महिने म्हणजेच २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

nv ramana

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांची कारकीर्द

  • आंध्र प्रदेशात २७ ऑगस्ट, १९५७ रोजी कृष्णा जिल्ह्यातील पुन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये एन. व्ही. रमणा यांचा जन्म झाला.
  • एन. व्ही. रमणा यांनी विज्ञान आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
  • १० फेब्रुवारी, १९८३ रोजी एन. व्ही. रमणा सेवेत रुजू झाले.
  • त्यानंतर एन. व्ही. रमणा यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केले.
  • २७ जून २००० रोजी एन. व्ही. रमणा यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
  • त्यानंतर एन. व्ही. रमणा यांनी १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.
  • तर आता एन. व्ही. रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

Tags: President Ramnath Kovindएन. व्ही. रमणासरसान्याधीश शरद बोबडे
Previous Post

“राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडींचा वापर” – जयंत पाटील

Next Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ५६७ जागांसाठी भरती

Next Post
becil

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ५६७ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!